एक्स्प्लोर

Aashram 4 : जपनाम जपनाम, बाबा निराला परत येणार! 'आश्रम 4' च्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट

Aashram 4 Release Date: बॉबी देओल मुख्य भूमिकेत असलेल्या आश्रम 4 या सिरिजचा चौथा सिजन हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या सिरिजच्या रिलीज डेटविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Aashram 4 Release Date :  'आश्रम' (Ashram) या सिरिजचे आतापर्यंत 3 सिजन एमएक्स प्लेअरवर रिलिज करण्यात आले आहेत. तसेच आता लवकरच या सिरिजचा 4 सिजनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आश्रम 4 य़ा सिरिजच्या रिलीज डेटविषयी माहिती सध्या समोर आली आहे. बॉबी देओल (Bobby Deol) हा नुकताच अॅनिमल (Animal Movie) चित्रपटामध्ये झळकला होता. मध्यंतरी त्याच्या करिअरला देखील उतरती कळा लागल्याचं पाहायला मिळत होतं. पण आश्रम या सिरिजमुळे आणि अॅनिमल या सिनेमामुळे बॉबी देओल प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

आश्रम या सिरिजच्या माध्यमातून बॉबी देओलने ओटीटी माध्यमावर पदार्पण केलं. प्रकाश झा यांनी या सिरिजचं दिग्दर्शन केलं आहे. अॅनिमल या सिनेमामुळे सध्या बॉबी देओल हा बराच चर्चेत आला आहे. ॲनिमलमधील अबरारनंतर आता हा अभिनेता पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेत परतणार आहे. बॉबी देओलच्या लोकप्रिय वेब सीरिज आश्रमचे पहिले ३ सीझन आले आहेत. आता या सिरिजचा चौथा सिजन देखील येणार आहे.  चाहते या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आश्रम 4 च्या रिलीजबाबत एक अपडेट समोर आलीये. 

आश्रम 4 बाबत अपडेट

प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून  आश्रम 4 ची वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या सिजिनसाठी प्रेक्षकांना आणखी थोडा वेळ वाट पहावी लागणार आहे. वृत्तानुसार, बॉबी देओलची ही सिरिज 2024 या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. मात्र, या सिरिजच्या रिलीज डेटविषयी अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. तसेच निर्मात्यांनाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये. 

आश्रम 3 च्या सिजनसह रिलीज झाला होता आश्रम 4 चा ट्रेलर

जून 2022 मध्ये बॉबी देओलने आश्रम 4 चा टीझर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला होता. हा ट्रेलर पोस्ट करत बॉबी देओलने कॅप्शन लिहिले आहे की,  बाबा अंतर्यामी आहेत, त्यांना तुमच्या मनातील गोष्टी माहित आहेत. त्यामुळे आश्रम 3 च्या एपिसोड सोबत आम्ही आश्रम 4 ची झलक देखील घेऊन आलो आहोत. फक्त एमएक्स प्लेअरवर...' 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

ही बातमी वाचा : 

Marathi Actor : 'सैराट' फेम अभिनेत्याचं नवं पाऊल, स्वत:च्या नव्या व्यवसायाची पुण्यात केली सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget