एक्स्प्लोर

Telly Masala : 'एकुलती एक' फेम अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन ते श्रेयसला हृदयविकाराचा झटका येण्यामागे कोविडची लस कारणीभूत?जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Kshitij Zarapkar Death : 'एकुलती एक' फेम अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

 मराठी सिनेसृ्ष्टीतून एक दु:ख बातमी समोर आली आहे. एकुलती एक, आयडियाची कल्पना यांसारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेले अभिनेते क्षितीज झारापरक यांचे (Kshitij Zarapkar) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. क्षितीजने वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान क्षितीज हा चर्चा तर होणारच या आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर यांच्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण त्याच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Shreyas Talpade :  'त्यानंतर मला त्रास होऊ लागला होता', श्रेयसला हृदयविकाराचा झटका येण्यामागे कोविडची लस कारणीभूत?

 अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) काही महिन्यांपूर्वी त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठिण प्रसंग अनुभवला होता. काही महिन्यांपूर्वी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर श्रेयससाठी प्रत्येक ठिकाणी प्रार्थना होऊ लागली. तो काळ आणि त्यावेळी काय घडलं होतं, यावर श्रेयसने अनेकदा भाष्य केलंच आहे. नुकतच कोविड लशीवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यातच कोविड किंवा त्याची लस यापैकी एकाचा माझ्या हृदयविकाराच्या झटक्याशी नक्कीच संबंध असल्याचं श्रेयसने म्हटलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Saie Tamhankar : मराठमोळी सई पुन्हा बॉलीवूड गाजवायला सज्ज, अग्नी सिनेमात झळकणार 'या' कलाकारासह 

सई ताम्हणकरने (Saie Tamhankar) काही दिवसापूर्वी एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्स ची घोषणा केली होती. 2024 हे वर्ष सई साठी बॉलिवूडमय ठरतंय यात शंका नाही. 'भक्षक' या हिंदी वेब शो नंतर आता सई 'अग्नी ' साठी सज्ज होत आहे. 2024 मध्ये सई बॉलिवूड मध्ये दमदार काम करताना दिसतेय आणि आगामी काळात ती अजून उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स करणार यात शंका नाही. "आंतरराष्ट्रीय फायर फायटर " दिवशी सईने  'अग्नी' च पोस्टर शेयर केलं आहे. प्रतीक गांधी , जितेंद्र जोशी , दिवेंद्यू , सयामी खेर अशी तगडी स्टाकास्ट असलेला 'अग्नी ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Karisma Kapoor : 'हनीमूनलाच त्याने मला त्याच्या मित्रासोबत झोपायला सांगितलं, माझा लिलावही केला'; कपूरांच्या लेकीचा नवऱ्याबाबत धक्कादायक खुलासा 

अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही बॉलीवूडमधील (Bollywood) टॉपची अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचे जितके चाहते आहेत तितकेच तिच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. राज कपूर यांची नात, रणधीर कपूर यांची लेक असूनही करिश्माने तिचं इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण इतकं असूनही तिला तिच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यात काहीसं अपयश आलं आहे. इतकच नव्हे तर तिने तिच्या हनीमूनला झालेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Kangana Ranaut Viral Speech : 'तेजस्वी' नावाने कंगनाचा घोळ, भाषणात स्वत:च्याच पक्षाच्या नेत्याविरोधात थयथयाट; म्हणाली, 'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात'

 अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही सध्या तिच्या लोकसभा मतदारसंघामध्ये (Lok Sabha Election 2024) जोरदार प्रचार करतेय. तिच्या सभा, रॅली, भाषणं याने ही मंडीमधील जनेतेची मनं जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न करतेय. कंगना तिच्या भाषणातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधत आहे. पण नुकतच तिने केलेल्या भाषणातून तिने चुकून तिच्याच पक्षाच्या नेत्यावर टीका केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Megha Dhade : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री मेघा धाडेने राहुल गांधींवर व्यक्त केला संताप; म्हणाली, 'यांना पाठिंबा देणाऱ्यांची लाज...'

  लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha 2024) वातावरणात अनेक कलाकार मंडळीही मैदानात उतरली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच काही महिन्यांपासूनच अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या राजकीय वाटेचीही निवड केलीये. अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) हीने देखील काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रेवश केलाय. त्यानंतर या अभिनेत्रीच्या पोस्ट या बऱ्याच चर्चेत असतात.  तिने नुकतच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात एक पोस्ट केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Prasad Oak :'मराठी सिनेमांसाठी राज ठाकरेंनी आंदोलनं केलीत पण शिंदे सरकारच...', प्रसाद ओकने व्यक्त केला विश्वास 

अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) याने 'धर्मवीर' सिनेमात साकारलेली आनंद दिघे यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. त्यातच आता लवकरच 'धर्मवीर-2' हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या सिनेमानंतर अभिनेता प्रसाद ओक बराच चर्चेत आला होता. कारण या सिनेमानंतर राज्याच्या राजकारणात ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा संबंध या सिनेमाशी लावला जात असल्याचं चित्र होतं. पण आता पुन्हा एकदा प्रसाद ओकच्या एका वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akhil Chitre Join UBT Shivsena | मनसेच्या अखिल चित्रेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश आदित्य ठाकरे म्हणाले....Uddhav Thackeray Speech Daryapur| आम्ही तिघे भाऊ सगळा महाराष्ट्र खाऊ; ठाकरेंची महायुतीवर सडकून टीकाAkhil Chitre Join Shiv Sena UBT | 18 वर्ष पक्षात राहूनही अखिल चित्रेंनी मनसेला केला रामराम! ठाकरे गटात प्रवेश, म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
Embed widget