एक्स्प्लोर

Megha Dhade : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री मेघा धाडेने राहुल गांधींवर व्यक्त केला संताप; म्हणाली, 'यांना पाठिंबा देणाऱ्यांची लाज...'

Megha Dhade :  मराठमोळी अभिनेत्री मेघा धाडे हीने सध्या राहुल गांधी यांच्यावर केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. 

Megha Dhade :  लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha 2024) वातावरणात अनेक कलाकार मंडळीही मैदानात उतरली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच काही महिन्यांपासूनच अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या राजकीय वाटेचीही निवड केलीये. अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) हीने देखील काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रेवश केलाय. त्यानंतर या अभिनेत्रीच्या पोस्ट या बऱ्याच चर्चेत असतात.  तिने नुकतच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात एक पोस्ट केली आहे. 

मेघाने तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर ही पोस्ट करत राहुल गांधी यांच्याविरोधातला संताप व्यक्त केलाय. राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. तसेच या व्हिडिओमध्ये तिने राहुल गांधी यांना टॅग करत तिचा राग व्यक्त केला. पण मेघाने राहुल गांधीवर अशी पोस्ट का केली असा देखील अनेकांना प्रश्न पडलाय. तर या पोस्टमध्ये राहुल गांधींचा जो व्हिडिओ शेअर केलाय, त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. 

मेघाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?

भाजपचे नेते राजेश पांडे यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अकाऊंटवरुन शेअर केलाय. जो मेघाने तिच्या स्टोरीला पोस्ट केलाय. यामध्ये राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा वारंवार बाजूला सारण्याचा प्रयत्न करतायत. त्यावर राजेश पांडे यांनी ज्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साठी आदर नाही त्यांच्या साठी पुणेकरांच्या मनात जागा नाही, कॉंग्रेस च्या राहुल गांधी चा धिक्कार असो , आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर राहुल गांधी ने पुण्याच्या सभेत केला, असा आरोपही त्यांच्यावर केलाय. हिच पोस्ट मेघाने करत राहुल गांधी यांच्यावर संताप व्यक्त केलाय. 

View this post on Instagram
 
A post shared by Rajesh Pande (@rajeshpandeofficial)

मेघा धाडने काय म्हटलं?

मेघा धाडने हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं की, जे राहुल गांधी यांना सपोर्ट करतात, त्यांची लाज वाटते. राहुल गांधी मी तुमचा तिरस्कार करते. माझा देश सोडा आणि नर्कात जा. सध्या मेघाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

Megha Dhade : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री मेघा धाडेने राहुल गांधींवर व्यक्त केला संताप; म्हणाली, 'यांना पाठिंबा देणाऱ्यांची लाज...

ही बातमी वाचा : 

All The Best : मराठी रंगभूमीवर 'ऑल दि बेस्ट' ची जादू कायम, अवघ्या तीन महिन्यांत नाटकाचे 50 प्रयोग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lilavati Hospital Black Magic: आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य, लीलावती रुग्णालयात जे सापडलं ते पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्र-मंत्राचं साहित्य, लीलावती रुग्णालयातील दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
Market Crash : इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं भीतीचं वातावरणं, रॉबर्ट कियोसाकीचा काळजी वाढवणारा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं जगभर घबराट, इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, नामवंत लेखकाचा काळजी वाढवणारा इशारा  
दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी
दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी
Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jay Pawar Rutuja Patil : जय पवार अडकणार विवाहबंधनात, आजोबांना दिलं साखरपुड्याचं निमंत्रणTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 March 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 06:30AM : 14 March 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06:30 AM : 14 March 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lilavati Hospital Black Magic: आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्रमंत्र विद्येचं साहित्य, लीलावती रुग्णालयात जे सापडलं ते पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
आठ मडकी, तांदूळ, केस अन् तंत्र-मंत्राचं साहित्य, लीलावती रुग्णालयातील दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली
Market Crash : इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं भीतीचं वातावरणं, रॉबर्ट कियोसाकीचा काळजी वाढवणारा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळं जगभर घबराट, इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, नामवंत लेखकाचा काळजी वाढवणारा इशारा  
दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी
दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी
Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
Embed widget