एक्स्प्लोर

Saie Tamhankar : मराठमोळी सई पुन्हा बॉलीवूड गाजवायला सज्ज, अग्नी सिनेमात झळकणार 'या' कलाकारासह 

Saie Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर ही अग्नी या तिच्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Saie Tamhankar : सई ताम्हणकरने (Saie Tamhankar) काही दिवसापूर्वी एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्स ची घोषणा केली होती. 2024 हे वर्ष सई साठी बॉलिवूडमय ठरतंय यात शंका नाही. 'भक्षक' या हिंदी वेब शो नंतर आता सई 'अग्नी ' साठी सज्ज होत आहे. 2024 मध्ये सई बॉलिवूड मध्ये दमदार काम करताना दिसतेय आणि आगामी काळात ती अजून उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स करणार यात शंका नाही. "आंतरराष्ट्रीय फायर फायटर " दिवशी सईने  'अग्नी' च पोस्टर शेयर केलं आहे. प्रतीक गांधी , जितेंद्र जोशी , दिवेंद्यू , सयामी खेर अशी तगडी स्टाकास्ट असलेला 'अग्नी ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सईच्या अभिनयाचे आजही अनेक चाहते आहेत. त्याचप्रमाणे तिच्या प्रोजक्ट्सची देखील अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातच पुन्हा एकदा सईने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या सिनेमात सई कोणत्या भूमिकेत दिसणार याची देखील उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. 

हा सिनेमा नक्कीच वेगळा - सई ताम्हणकर

प्रतीक गांधी या बड्या कलाकारांसोबत सई या आगामी " अग्नी " मध्ये दिसणार असून तिच्यासाठी हा प्रोजेक्ट खास आहे असल्याची भावना सईने व्यक्त केल्या आहेत.एक्सेल एंटरटेनमेंटसोबत पुन्हा काम करण्याची संधी तिला मिळाली असून या प्रोजेक्ट  बद्दल सई म्हणते, 'एक्सेल एंटरटेनमेंट सारख्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम करण्याची संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. अग्नी हा प्रोजेक्ट्स नक्कीच माझ्यासाठी खूप खास आहे. एवढ्या बड्या स्टार्स सोबत काम करण्याचा अनुभव खूप कमालीचा होता. आज आंतरराष्ट्रीय फायर फायटर दिवशी  अग्नी चित्रपटाचं पोस्टर शेयर करताना आम्हाला खूप आनंद होतोय. हा चित्रपट खूप वेगळा असणार असून तो नक्कीच प्रेक्षकांना एक वेगळा संदेश देऊन जाणार आहे ' 

डब्बा कार्टेलही येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या व्यतिरिक्त सई  'डब्बा कार्टेल' मध्ये सुद्धा दिसणार आहे. या  वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर " डब्बा कार्टेल " रिलीज होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या  चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. एकंदरीत कामाचं सातत्य जपत सई बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही. 2024 मध्ये सईच्या बॉलिवुड प्रोजेक्ट्सची लाईन खूप मोठी आहे आणि हे बघण आता उत्सुकतेच ठरतंय.

ही बातमी वाचा : 

Karisma Kapoor : 'हनीमूनलाच त्याने मला त्याच्या मित्रासोबत झोपायला सांगितलं, माझा लिलावही केला'; कपूरांच्या लेकीचा नवऱ्याबाबत धक्कादायक खुलासा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget