एक्स्प्लोर

Telly Masala : अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर ते मी लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Angelina Jolie Removed Breast : कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...

Angelina Jolie Removed Breast : टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी (Breast Cancer) झुंज देत आहे. हिना खानने काही दिवसांपूर्वीच आपल्याला स्तनांचा कर्करोग झाल्याची माहिती दिली होती. ती सध्या रुग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत. हिनापूर्वी काही अभिनेत्रींना ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास सहन करावा लागला आहे. पण एका अभिनेत्रीने कॅन्सरच्या भीतीने आपले स्तन शस्त्रक्रियेद्वारे कायमचे काढले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Anant Amabni-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?

Anant Amabni-Radhika Merchant Wedding :   रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत 12 जुलै रोजी पार पडणार आहे. बुधवारपासून त्यांच्या विवाहाच्या विधी सुरू झाल्या आहेत. त्याआधी अनंत-राधिकाचा ग्रँड प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. गुजरातमधील जामनगरमध्ये  आणि  परदेशात क्रूझवर प्री-वेडिंग फंक्शन पार पडले होते. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक  सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योजक सहभागी झाले होते. आता, या दोघांच्या ग्रँड विवाह सोहळ्यानिमित्ताने आयोजित  कार्यक्रमात पॉप आयकॉन जस्टिन बीबर (Justin Bieber) धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Vivek Oberoi : बॉलिवूडच्या लॉबिंगचा बळी ठरलो, विवेक ओबेरॉयचा धक्कादायक आरोप; म्हणाला अशा वेळी फक्त दोनच पर्याय उरतात...

Bollywood Vivek Oberoi :  बॉलिवूडमध्ये 'कंपनी' या चित्रपटातून अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) धडाकेबाज पदार्पण केले. त्याने काही हिट चित्रपटातही काम केले. काही महिन्यांपूर्वी विवेक ओबेरॉय हा रोहित शेट्टीच्या कॉप सीरिज 'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये झळकला होता. त्यानंतर तो फार चित्रपटात झळकला नाही. आपल्या आजवरच्या सिनेकारकिर्दीत विवेक ओबेरॉयने फार मोजकेच चित्रपट केले. अभिनयापेक्षा विवेकने आपले सगळे लक्ष व्यवसायावर केंद्रीत आहे. आपण  बॉलिवूडमधील लॉबिंगचे बळी असल्याचा दावा विवेकने एका मुलाखतीत केला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Hina Khan Video : किमोथेरेपी आधी अभिनेत्री हिना खानचा 6 मिनिटांचा व्हिडीओ आला समोर, आई ढसा ढसा रडली

Hina Khan Video :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे.हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याचे समोर आले आहे.  किमोथेरेपीचे उपचार सुरू होणार असल्याची माहिती हिना खानने व्हिडीओच्या माध्यमातून दिली होती. आता तिचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओसोबत हिनाने एक पोस्ट लिहिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Maharaj Movie Netflix : वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका

Maharaj Movie Netflix :  बॉलिवूडचा "मिस्टर परफेक्शनिस्ट" अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा लेक जुनैद खान (Junaid Khan) याचा पदार्पणातील चित्रपट 'महाराज'ला वादाचे ग्रहण लागले होते. या चित्रपटाला विरोध करण्यासह बहिष्काराचेही आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही ओटीटीवर रिलीज झालेल्या 'महाराज'ने विक्रमी कामगिरी केली आहे. हा चित्रपट चार देशांमध्ये पहिल्या स्थानावर असून अनेक देशांमध्ये सध्या दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता
Mumbai Mayor Election 2026: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जाणीवपूर्वक?
मुंबईच्या महापौर आरक्षणाबाबतच्या 'त्या' नियमाने सगळाच डाव पलटणार, भाजपला झटका, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य खरं ठरणार?
Embed widget