एक्स्प्लोर

Hina Khan Video : किमोथेरेपी आधी अभिनेत्री हिना खानचा 6 मिनिटांचा व्हिडीओ आला समोर, आई ढसा ढसा रडली

Hina Khan Video :  किमोथेरेपीचे उपचार सुरू होणार असल्याची माहिती हिना खानने व्हिडीओच्या माध्यमातून दिली होती. आता तिचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओसोबत हिनाने एक पोस्ट लिहिली आहे.

Hina Khan Video :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे.हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याचे समोर आले आहे.  किमोथेरेपीचे उपचार सुरू होणार असल्याची माहिती हिना खानने व्हिडीओच्या माध्यमातून दिली होती. आता तिचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओसोबत हिनाने एक पोस्ट लिहिली आहे. 

हिना तिचे हेल्थ अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. आता हिनाने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. कॅन्सरमध्ये केमोथेरपी दरम्यान केस गळत असल्याने हिनाने तिचे लांब केस कापले आहेत. हिना या प्रसंगाला हसतमुखाने सामोरे गेली. पण, व्हिडीओच्या शेवटी तिच्या आईला हे पाहावले नाही. लेकीला मिठीत घेत आईने भावनांना वाट मोकळी करून दिली. 

हिना खानने शेअर केलेल्या व्हिडीओत काय?

हिना ही खुर्चीवर बसली आहे आणि तिच्या आईला रडू नकोस म्हणते. ती फक्त तिचे केस कापत आहे. ते पुन्हा येतील असे म्हणते. तुम्हीही तुमचे केस कापले आहेत आणि ते पुन्हा आले आहेत. तेही माझ्यासाठी पुन्हा येतील असे हिना आपल्या आईला समजावत आहे. हिनाचा प्रियकर देखील हिनाच्या आईची समजूत घालतना आता तुम्ही रडू नका, असे म्हणतात. हिनाने हेअर ड्रेसरला सांगून हेअर स्टाईल शॉर्ट करते.

View this post on Instagram
 
A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

हिनाने कापले केस... 

व्हिडीओच्या शेवटी हिना खूश होते. तिची आई, प्रियकर आणि टीमचे सदस्य हिनाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी टाळ्या वाजवतात. तर, हिनाची आई तिला मिठी मारते आणि भावनांना वाट मोकळी करून देते. 

आजाराशी दोन हात करणारे लोक खरंच सुंदर आहेत...

हिनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'जे या आजाराशी लढत आहेत, विशेषत: महिला, ही सगळी लोक सुंदर आहेत. मला माहित आहे की हे कठीण आहे, मला माहित आहे की आपल्यापैकी काहींसाठी केस म्हणजे एखाद्या मुकुटासारखे आहेत, जे आपण कधीही काढत नाही. पण कल्पना करा की तुमची लढाई इतकी अवघड असेल की तुम्हाला तुमचे केस, तुमचा मुकुट गमवावा लागेल? पण जर तुम्हाला जिंकायचे असेल तर तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील...आणि मी जिंकणे निवडले आहे असे हिनाने म्हटले. आपल्याच कापलेल्या केसांचा विग तयार करणार असून भविष्यात हा विग वापरणार असल्याचे हिनाने म्हटले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget