एक्स्प्लोर

Eknath Khadse & Girish Mahajan: नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमधील वाद शमेना, रक्षा खडसेंची डोकेदुखी वाढली

Girish Mahajan: एकनाथ खडसे हे बोलताना खालच्या पातळीवर जाऊन बोलत असल्याने आपला त्यांच्यावर राग आहे, अशी भावना गिरीश महाजन यांनी बोलून दाखवली होती.

जळगाव:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मधे नुकतीच विधानपरिषदेत जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळाले होते. या घटनेनंतर मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी या दोन्ही नेत्यांच्या मधे आपण समेट घडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या मधे समेट होण्याची कोणतीही चिन्हे  दिसत नसल्याने मंत्री रक्षा खडसे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. 

मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे राजकीय विरोधी पक्षात असल्याने त्यांच्या मधे राजकीय विरोध असणे स्वाभाविक असले,तरी भाजपाकडून केंद्रात मंत्री पदावर असलेल्या मंत्री रक्षा खडसे यांच्या साठी मात्र या दोघा नेत्यांना सांभाळणे मोठे कठीण काम झाले आहे.
त्याला कारण एकनाथ खडसे हे त्यांचे सासरे आहेत,तर दुसरीकडे  मंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या भाजपा पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत
दोघेही बडे नेते आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप करताना टोकाचे शब्द वापरल्यानेरक्षा खडसे यांच्यापुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आपण समेट घडवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचं मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. 

मात्र, एकनाथ खडसे हे बोलताना खालच्या पातळीवर जाऊन बोलत असल्याने आपला त्यांच्यावर राग आहे. रक्षा खडसे यांनी समेट घडविण्याची भाषा करताना आपल्या घरातून पाहिले प्रयत्न करावेत, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल्याने एकनाथ खडसे हे आता गिरीश महाजन यांच्यावर टीका करणे थांबवणार का आणि मंत्री रक्षा खडसे यांना यश मिळेल का हाच खरा प्रश्न आहे. 

एकनाथ खडसे अन् माझी नार्को टेस्ट करा: गिरीश महाजन

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. यादरम्यान एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. एका मुली सोबत चाळे करणाऱ्या भाजप (BJP) नेत्याची नेत्याची क्लिप मी भाजपच्या वरिष्ठांना दाखवली होती. पण, नंतर माझ्या मोबाईलमधून ती क्लिप डिलीट झाली, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख गिरीश महाजन यांच्या दिशेने होता. त्यावर गिरीश महाजन यांनीही प्रत्युत्तर दिले होते. एकनाथ खडसे आणि माझी दोघांची नार्को टेस्ट करा. हे मी जबाबदारीने बोलत आहे. तुम्ही त्यांना विचारा सत्य काय आणि मला पण विचारा सत्य काय आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Fact Check :पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण व्हायरल व्हिडिओतील नेमकं सत्य काय?
Fact Check :पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण व्हायरल व्हिडिओतील नेमकं सत्य काय?
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Abhimanyu Pawar: अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?

व्हिडीओ

Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज विकताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज विकताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!

Embed widget