एक्स्प्लोर

Telly Masala: 'यशराज'च्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलियासोबत शर्वरी झळकणार ते कसा आहे मिर्झापूर-3? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

'यशराज'च्या स्पाय युनिव्हर्समध्ये आलियासोबत शर्वरी झळकणार, चित्रपटाचे नावही ठरलं

Alia Bhatt and Sharvari In YRF Spy Universe :  बॉलिवूडमध्ये 'यशराज फिल्मस'ची (YRF) स्पाय युनिव्हर्स (SPY Universe) सीरिज सुरू केली आहे. या स्पाय युनिव्हर्समध्ये अभिनेत्यानंतर आता अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आलिया भट ही यशराजच्या स्पाय युनिव्हर्स मधील पहिली फिमेल लीड अॅक्ट्रेस आहे. आता तिच्या सोबत आता YRF ची होमग्रोन टॅलेंट शर्वरी वाघही दिसणार आहे. या दोघीही स्पाय युनिव्हर्समध्ये एजंटच्या भूमिकेत दिसणार आहेत. आदित्य चोप्रा या दोन्ही अभिनेत्रींना स्पाय युनिव्हर्सच्या अल्फा गर्ल बनवण्यास तयार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

 

Priya Marathe : प्रिया मराठे पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत, 'या' मालिकेत साकारणार निगेटिव्ह रोल


Priya Marathe :  रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. प्रिया मराठे या नव्या मालिकेत खलनायकी भूमिका साकारत आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत प्रिया नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत  सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांच्या भूमिका आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...


Actor Mukesh Khanna On Kalki 2898 AD Movie :  नाग अश्विन दिग्दर्शित आणि प्रभास (Prabhas), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची महत्त्वाची भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD)  चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. मागील आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाने  वर्ल्डवाइड 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे. छोट्या पडद्यावरील महाभारतात पितामह भीष्मची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Bigg Boss Marathi Season5 : ''तुम्ही' प्रेक्षकांच्या भावनांशी खेळताय', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहते असे का म्हणाले?


Bigg Boss Marathi Season 5 Latest Updates :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएल्टी शो 'बिग बॉस मराठी'ची (Bigg Boss Marathi) उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनचे होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याऐवजी रितेश या शोमध्ये झळकणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो नुकताच आऊट करण्यात आला. मात्र,  या प्रोमोवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रोमोच्या व्हिडीओ खाली कमेंट्स करून चाहत्यांनी संतापाला वाट मोकळी करुन दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

'तुम्ही' प्रेक्षकांच्या भावनांशी खेळताय', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहते असे का म्हणाले?

Bigg Boss Marathi Season 5 Latest Updates :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएल्टी शो 'बिग बॉस मराठी'ची (Bigg Boss Marathi) उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनचे होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याऐवजी रितेश या शोमध्ये झळकणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो नुकताच आऊट करण्यात आला. मात्र,  या प्रोमोवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रोमोच्या व्हिडीओ खाली कमेंट्स करून चाहत्यांनी संतापाला वाट मोकळी करुन दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Mirzapur Season 3 Review : गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू

Mirzapur Season 3 Review :    'शुरू मजबूरी में किए थे लेकिन अब मजा आ रहा है.' हा गुड्डू भैय्याच्या तोंडी असलेला संवाद मिर्झापूर वेब सीरिजच्या चाहत्यांना लक्षात असेल. मिर्झापूरचा पहिला सीझन लोकांना प्रचंड आवडला. त्यानंतर दुसरा सीझन आला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता, तिसरा सीझन आला आहे. पण हा तिसरा सीझन पहिल्या दोन सीझनच्या तुलनेत कमी प्रभावी वाटतो. हा सीझन अली फजलने गाजवला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
Ananya Panday :  अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Palghar Rain : पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sindhudurg Rain Update  : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, पुरात काही जण अडकले NDRF टीम कुडाळमध्येVijay Wadettiwar On Eknath Shinde : मुंबईच्या अवस्थेला पालिका आणि सरकार जबाबदार आहेतAjit Pawar : मुंबईत जोरदार पाऊस, पाणी वाढण्याची शक्यता, लोकांनी घराबाहेर पडू नये : अजित पवारBelapur Train Accident : प्रचंड गर्दीमुळे महिलेचा रेल्वे रुळावर अपघात, दोन्ही पाय गमावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
Ananya Panday :  अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Palghar Rain : पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Punha Duniyadari : संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
Sharad Pawar : शरद पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे टोचले कान; म्हणाले, जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो आणि...
शरद पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे टोचले कान; म्हणाले, जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो आणि...
निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसची जोरदार मोर्चे बांधणी; गावस्तरांवर 'मी उमेदवार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी काँग्रेसचा नेता' पॅटर्न 
निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसची जोरदार मोर्चे बांधणी; गावस्तरांवर 'मी उमेदवार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी काँग्रेसचा नेता' पॅटर्न 
Maharashtra Politics : शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
Embed widget