एक्स्प्लोर

Tharla Tar Mag : अर्जुनचे प्रयत्न अन् सायलीची प्रार्थना, सुभेदारांची दिवाळी सहकुटुंब साजरी होणार

Tharla Tar Mag : अर्जुन मधूभाऊंसाठी कोर्टात युक्तिवाद करत असतानाच सायली देवीला कौल लावते. तेव्हा देवीही तिला उजवा कौल देते.

Tharla Tar Mag :  ठरलं तर मग (Tharla Tar Mag) मालिकेत अर्जुन सायलीसाठी दिवाळीची खास भेट म्हणून मधूभाऊंना जामीनावर सोडवून आणतो. पण घरी येऊन अर्जुन सायलीला यासंदर्भात कोणतीही कल्पना देत नाही. मधूभाऊंसाठी कोर्टात युक्तिवाद करत असतानााचा सायली देवीला कौल लावते. त्याचवेळी देवीही सायलीला उजवा कौल देते. 

सायली कल्पनाला सांगते की, तुम्ही म्हणालात तसं मी देवीआई जवळ जाऊन उभी राहिले आणि मला खरंच शांत वाटलं. त्यातच देवीआईने मला मागच्या वेळेसारखा कौलही दिला आहे. मागच्या वेळीही मी मंदिरात असाच एक कौल लावला होता आणि देवी आईने असाच कौल दिला होता. याचा अर्थ कशी ते माहित नाही, पण मधूभाऊंची लवकरच सुटका होणार. त्यावर कल्पना सायलीला म्हणते की, कसं ते माहित नाही म्हणजे, अर्जुन तर प्रयत्न करतोच आहे. 

अर्जुन सायलीला देणार सरप्राईज

अर्जुन मधूभाऊंचा जामीन केल्यानंतर घरी पेढे घेऊन येतो. त्यावेळी कल्पना त्याला तुझ्या महत्त्वाच्या केसचा निकाल तुझ्या बाजूने लागला ना असं विचारते.. त्यावर अर्जुन हो म्हणतो. तेव्ह चैतन्य म्हणतो की, अर्जुनने एखादी गोष्ट मनावर घेतली आणि ती केली नाही असं झालंय का कधी? तेव्हा अर्जुनही म्हणतो की, मम्मा तोंड गोड करत निकाल आपल्या बाजूने लागला आहे. त्यामुळे अर्जुन आता मधूभाऊंच्या जामीनाचं मोठं सरप्राईज सायलीला देणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 

अर्जुन मिळवून देणार मधूभाऊंना जामीन

मधूभाऊंना जामीन मिळवून देण्यासाठी कोर्टात युक्तिवाद करताना अर्जुनच्या डोळ्यातही पाणी येतं. तो कोर्टाला सांगतो की,मधूभाऊ रोज पोलिसांच्या संपर्कात राहतील, हवं तर रोज पोलीस स्थानकात हजेरी देखील देतील, या गोष्टीची खात्री त्यांचा वकील म्हणून मी कोर्टाला देतो.पण आता मी सादर केलेल्या कारणांमुळे मधूभाऊंना जामीन मिळायलाच हवा. त्यानंतर कोर्टानेही सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे मधूभाऊंना जामीन मंजूर केला.                               

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ठरलं तर मग..!!🌸 (@tharlatarmag_official)

ही बातमी वाचा : 

Tharla Tar Mag : अर्जुनचे प्रयत्न सार्थकी, मधूभाऊंना मिळाला जामीन; सायलीसाठी दिवाळी ठरणार खास

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लग्नाच्या 9 वर्षांनी भारती सिंह, हर्ष लिंबाचिया घटस्फोट घेणार? कॉमेडी क्वीननं स्वतःच केलाय नात्याबाबत धक्कादायक खुलासा
लग्नाच्या 9 वर्षांनी भारती सिंह, हर्ष लिंबाचिया घटस्फोट घेणार? कॉमेडी क्वीननं स्वतःच केलाय नात्याबाबत धक्कादायक खुलासा
कान्स महोत्सवातील निवेदिता सराफ यांच्या ब्लाऊजवरच्या 'त्या' चित्रामुळे माय मराठीचा जागर सातासमुद्रापार; पंढरपूरच्या चित्रकारानं रेखाटलेलं मराठी अस्मितेचे चित्र
कान्समधील निवेदिता सराफ यांच्या ब्लाऊजवरचं 'ते' चित्र पंढरपूरच्या चित्रकाराचं; PHOTOs
Qazi Touqeer Defeated Arijit Singh: 'फेम गुरुकुल'मध्ये अरिजीत सिंहला हरवणारा काजी तौकीर 21 वर्षांनी चर्चेत; म्हणाला, 'त्याच्यात जलसी आणि घमंड'
'फेम गुरुकुल'मध्ये अरिजीत सिंहला हरवणारा काजी तौकीर 21 वर्षांनी चर्चेत; म्हणाला, 'त्याच्यात जलसी आणि घमंड'
Deool Band 2 Trailer Snehal Tarde, Mohan Joshi: 'देशात सगळं ओरिजनल, डुप्लिकेट फक्त शेतकरी...'; शेतकरी महिला घेणार स्वामींची परीक्षा, 'देऊळ बंद 2'चा दमदार ट्रेलर पाहिलात?
'देशात सगळं ओरिजनल, डुप्लिकेट फक्त शेतकरी...'; शेतकरी महिला घेणार स्वामींची परीक्षा, 'देऊळ बंद 2'चा दमदार ट्रेलर पाहिलात?

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chemist Strike : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती
औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद; औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय?, A टू Z माहिती
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
Punjabi Singer Inder Kaur: गन पॉईंटवर किडनॅप केलं, 6 दिवस बेपत्ता असलेल्या सुप्रसिद्ध गायिकेचा दुर्दैवी अंत, कालव्यात सापडला मृतदेह
लग्नाला नकार दिल्यामुळे संपवलं, सुप्रसिद्ध गायिकेचा दुर्दैवी अंत; 6 दिवसांनी कालव्यात सापडला मृतदेह
PM Modi and Meloni: वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत सेल्फी, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट व्हायरल
PM Modi: वेलकम टू रोम, माय फ्रेंड! पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनींचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
Pandharpur Vitthal Temple : धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Embed widget