एक्स्प्लोर

Tharla Tar Mag : अर्जुनचे प्रयत्न सार्थकी, मधूभाऊंना मिळाला जामीन; सायलीसाठी दिवाळी ठरणार खास

Tharla Tar Mag : अर्जुनने मधूभाऊंना जामीन मिळवून दिला आहे. त्यामुळे आता सायली आणि अर्जुन यांच्या नात्यातील सर्व गैरसमज दूर होणार असल्याचं पाहायला मिळेल.

Tharla Tar Mag :   ज्या घटनेमुळे सायली आणि अर्जुनच्या गोष्टीला सुरुवात झाली आता तिच घटना एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) ठरलं तर मग (Tharla Tar Mag) ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मधूभाऊंना जामीन मिळवून देण्यासाठी अर्जुने सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मधूभाऊ निर्दोष असण्याचे पुरावे सायली आणि अर्जुन सुरुवातीपासून शोधतायत. पण आता अर्जुनला या केसमध्ये एक महत्त्वपूर्ण यश मिळणार आहे. कारण अर्जुन मधूभाऊंची जामिनावर सुटका करतो. कोर्टाच्या या निर्णयामुळे महिपत, साक्षी आणि प्रिया या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. 

कोर्टात अर्जुन विलास आणि मधूभाऊंच्या केससंदर्भात कोर्टात जोरदार युक्तिवाद करतो. विलास आणि मधुभाऊ यांच्यात जर पिस्तुलीसाठी झटापट झाली तर त्यावर फक्त मधूभाऊंच्या हाताचे ठसे कसे? विलासच्या हाताचे ठसे का नाही? असा प्रश्न अर्जुन उपस्थित करतो. त्यानंतर ते ठसे पुसणारी तिसरी कोणतीतरी व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती साक्षी आहे असा युक्तिवाद अर्जुन करतो. 

अर्जुन मिळवून देणार मधूभाऊंना जामीन

मधूभाऊंना जामीन मिळवून देण्यासाठी कोर्टात युक्तिवाद करताना अर्जुनच्या डोळ्यातही पाणी येतं. तो कोर्टाला सांगतो की,मधूभाऊ रोज पोलिसांच्या संपर्कात राहतील, हवं तर रोज पोलीस स्थानकात हजेरी देखील देतील, या गोष्टीची खात्री त्यांचा वकील म्हणून मी कोर्टाला देतो.पण आता मी सादर केलेल्या कारणांमुळे मधूभाऊंना जामीन मिळायलाच हवा. त्यानंतर कोर्टानेही सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे मधूभाऊंना जामीन मंजूर केला. 

सायली अर्जुन साजरी करणार प्रेमाची दिवाळी

तुम्ही मधूभाऊंची केस मुद्दाम लांबणीवर टाकत होतात? तुमच्यामुळे मी मधूभाऊंना परत कधीच भेटू शकणार नाहीये.  चांगली भेट दिलीत मला दिवाळीची. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके वाईट असाल. त्यानंतर अर्जुन दिवाळीच्या दिवशी मधुभाऊंनाच घेऊन घरी येतो. त्यावेळी मधूभाऊ म्हणतात की, जावईबापूंनी बेलवर सोडवून आणलं आहे मला. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो की, तुम्हाला वाटतोय इतकाही वाईट नाहीये मी आणि सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ठरलं तर मग..!!🌸 (@tharlatarmag_official)

ही बातमी वाचा : 

Sneha Chavan : अनिकेत विश्वासरावची एक्स बायको पुन्हा अडकली लग्नबंधनात, कुटुंबियांच्या उपस्थितीत घरीच गुपचूप उरकलं लग्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget