एक्स्प्लोर

Shiv Thakarey: शिव ठाकरेची खास पोस्ट; वडिलांसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला, 'वचन देतो...'

हिंदी बिग बॉसनंतर (Bigg Boss 16) आता शिवच्या (Shiv Thakarey) आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतीच शिवनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली.

Shiv Thakarey : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस-16' (Bigg Boss 16) मुळे शिव ठाकरेला (Shiv Thakarey)  विशेष लोकप्रियता मिळाली. बिग बॉस-16 चा विजेता एमसी स्टॅन ठरला. पण शिव ठाकरेने मात्र बिग बॉस-16 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येऊन चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. शिव ठाकरेने मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील सहभाग घेतला होता. या सीझनचा तो विजेता ठरला होता. हिंदी बिग बॉसनंतर आता शिवच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतीच शिवने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले. 

शिवची पोस्ट

शिवनं त्याच्या वडिलांसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करुन त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मिस्टर 'मनोहरराव उत्तमराव झिंगूजी गणूजी ठाकरे' मी तुम्हाला वचन देतो की, तुम्हाला नेहमी माझा अभिमान वाटेल." शिव बिग बॉस-16 च्या घरात असताना शिवचे वडील त्याला सपोर्ट करत होते. विविध मुलाखतींमध्ये ते शिवबद्दल भरभरुन बोलत होते. 

Shiv Thakarey: शिव ठाकरेची खास पोस्ट; वडिलांसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला, 'वचन देतो...

शिवची सोशल मीडियावर हवा

शिवचे चाहते त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात. त्याचे इन्स्टाग्रामवर 2.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांनी पसंती मिळते. शिव हा त्याच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
 
View this post on Instagram
 
A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिव ठाकरे 'बिग बॉस' आधी एमटीव्हीच्या 'रोडीज' या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता शिवच्या नव्या प्रोजेक्ट्सची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

बिग बॉस-16 च्या निकालावर शिवनं दिली होती प्रतिक्रिया

अमरावतीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये शिव ठाकरेने बिग बॉस-16 च्या निकालावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, "जे होतं ते चांगलंच होतं, माझ्या नशिबात काही वेगळं लिहिलं असेल. मी आनंदी आहे की माझ्या मित्राने स्पर्धेत बाजी मारली. पहिल्या दिवशी मी जेव्हा बिग बॉसच्या घरात गेलो तेव्हाच ठरवलं होतं की अखेरपर्यंत राहायचं. जेव्हा तुम्ही मराठी बिग बॉसमधून हिंदीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला टार्गेट केलं जातं, पण आपण त्या सर्वांची वाट लावून फायनलपर्यंत पोहोचलो."
 
महत्वाच्या इतर बातम्या : 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget