एक्स्प्लोर

Punyashlok Ahilya Bai : ‘दत्तक विधान अध्याय’, पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेत महत्त्वाच्या उपक्रमाचा पुरस्कार!

Punyashlok Ahilya Bai : ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेतील आगामी भाग ‘दत्तक विधान अध्याय’ उलगडून दाखवतील, जो अहिल्याबाईंच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

Punyashlok Ahilya Bai : देवी अहिल्याबाई होळकर यांचे कार्य, सुजाणपणा आणि धैर्य हे पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरले आहे. अहिल्याबाईंचा जीवनपट उलगडून दाखवणार्‍या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ (Punyashlok Ahilya Bai) या भव्य मालिकेत अशा सम्राज्ञीचे जीवनचरित्र मांडले आहे, जिने आपल्या निष्पक्ष वृत्तीने समाजात शांतता आणि समृद्धी प्रस्थापित केली आणि हे दाखवून दिले की, माणूस जन्माने नाही; तर त्याच्या कर्तृत्वाने महान ठरत असतो. आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर अहिल्याबाई होळकरांनी महिलांचे अधिकार, त्यांचे शिक्षण आणि सक्षमीकरण यासाठी अपार कार्य केले.

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेतील आगामी भाग ‘दत्तक विधान अध्याय’ उलगडून दाखवतील, जो अहिल्याबाईंच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा भाग प्रेक्षकांना नक्की टीव्हीच्या पडद्याशी खिळवून ठेवेल. या कथानकात, आपल्या काळाच्या खूप पुढचा विचार करणार्‍या अहिल्याबाई एका विधवा स्त्रीला एक मूल दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसतील. ज्या काळात दत्तक विधानाकडे समाज आठ्या घालून पाहात असे, तोच हा काळ होता.

त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं!

या मालिकेत अहिल्याबाईंची भूमिका समर्थपणे साकारणारी अभिनेत्री ऐतशा संझगिरी या अध्यायाविषयी स्वतःचे मत मांडताना म्हणते, ‘अहिल्याबाई होळकरांनी समाजात अनेक क्रांतीकारी आणि ऐतिहासिक बदल घडवून आणले, विशेषतः महिलांच्या बाबतीत. या महान स्त्रीचे चरित्र साकारण्याच्या मला मिळालेल्या संधीतून मी एक स्त्री म्हणून बरेच काही शिकते आहे. अनेक महिलांसाठी, मग त्या कोणत्याही काळात जन्मलेल्या असोत, अहिल्याबाई एक आदर्श आहेत. त्यांच्या जीवनात अशा असंख्य घटना आहेत, ज्या अत्यंत प्रेरणादायक आहेत. पण मला सर्वाधिक भिडलेली कोणती गोष्ट असेल, तर ती म्हणजे निपुत्रिक विधवांना मूल दत्तक घेऊन कुटुंबात आणि समाजात स्वतःचा सन्मान टिकवण्यासाठी त्यांनी केलेली मदत! मालिकेच्या आगामी भागांमध्ये दत्तक विधानाचा प्रसंग खूप सुंदर पद्धतीने मांडण्यात आला आहे. मला आशा आहे की, या उपक्रमाचा आपल्या समाजावर किती व्यापक प्रभाव पडला, याची जाणीव प्रेक्षकांना होईल.’

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime Ex deputy sarpanch death: आधी पूजानं टाळलं, तिच्या आईलाही आली नाही दया, गोळी झाडण्याआधी गोविंदचा फोन; खळबळजनक माहिती समोर
आधी पूजानं टाळलं, तिच्या आईलाही आली नाही दया, गोळी झाडण्याआधी गोविंदचा फोन; खळबळजनक माहिती समोर
साताऱ्यातील कास पठारावर 132 प्रजातींच्या फुलांची मनमोहक चादर; पर्यटकांसाठी यंदा खास सोय
साताऱ्यातील कास पठारावर 132 प्रजातींच्या फुलांची मनमोहक चादर; पर्यटकांसाठी यंदा खास सोय
Jalgaon News: बदलत्या हवामानाचा परिणामामुळं मोसंबी उत्पादकांना मोठा फटका; फळगळ झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान
बदलत्या हवामानाचा परिणामामुळं मोसंबी उत्पादकांना मोठा फटका; फळगळ झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान
याला नेपाळ, नागालँडकडे सोडा; जरांगे पाटलांचा पुन्हा छगन भुजबळांवर बोचरा पलटवार, आरक्षणावरुन जुंपली
याला नेपाळ, नागालँडकडे सोडा; जरांगे पाटलांचा पुन्हा छगन भुजबळांवर बोचरा पलटवार, आरक्षणावरुन जुंपली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime Ex deputy sarpanch death: आधी पूजानं टाळलं, तिच्या आईलाही आली नाही दया, गोळी झाडण्याआधी गोविंदचा फोन; खळबळजनक माहिती समोर
आधी पूजानं टाळलं, तिच्या आईलाही आली नाही दया, गोळी झाडण्याआधी गोविंदचा फोन; खळबळजनक माहिती समोर
साताऱ्यातील कास पठारावर 132 प्रजातींच्या फुलांची मनमोहक चादर; पर्यटकांसाठी यंदा खास सोय
साताऱ्यातील कास पठारावर 132 प्रजातींच्या फुलांची मनमोहक चादर; पर्यटकांसाठी यंदा खास सोय
Jalgaon News: बदलत्या हवामानाचा परिणामामुळं मोसंबी उत्पादकांना मोठा फटका; फळगळ झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान
बदलत्या हवामानाचा परिणामामुळं मोसंबी उत्पादकांना मोठा फटका; फळगळ झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान
याला नेपाळ, नागालँडकडे सोडा; जरांगे पाटलांचा पुन्हा छगन भुजबळांवर बोचरा पलटवार, आरक्षणावरुन जुंपली
याला नेपाळ, नागालँडकडे सोडा; जरांगे पाटलांचा पुन्हा छगन भुजबळांवर बोचरा पलटवार, आरक्षणावरुन जुंपली
Sangram Jagtap: मुस्लिमबहुल भागांमध्ये कमी मतं पडली अन् संग्राम जगतापांच्या राजकारणाचा पॅटर्न 180 अंशात बदलला, वारकरी संप्रदाय ते कट्टर हिंदुत्त्वापर्यंतचा प्रवास कसा झाला?
संग्राम जगतापांच्या राजकारणाचा पॅटर्न 180 अंशात बदलला, वारकरी संप्रदाय ते कट्टर हिंदुत्त्वापर्यंतचा प्रवास कसा झाला?
Nashik Shiv Sena UBT MNS Morcha : बाळा नांदगावकर संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात, नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना-मनसेकडून जनआक्रोश मोर्चा, हजारो नाशिककर रस्त्यावर उतरले
बाळा नांदगावकर संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात, नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना-मनसेकडून जनआक्रोश मोर्चा, हजारो नाशिककर रस्त्यावर उतरले
भरतचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही; छगन भुजबळ वांगदरी गावात, कराड कुटुंबीयांचे सांत्वन, ओबीसी तरुणांना आवाहन
भरतचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही; छगन भुजबळ वांगदरी गावात, कराड कुटुंबीयांचे सांत्वन, ओबीसी तरुणांना आवाहन
Pune Crime News: पती नपुंसक, सासऱ्याची सुनेकडे नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप, पुणे हादरलं
पती नपुंसक, सासऱ्याची सुनेकडे नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप, पुणे हादरलं
Embed widget