एक्स्प्लोर
Pinga Ga Pori Pinga: 'पिंग गर्ल्स'च्या आयुष्यात नवं वादळ, वल्लरी मनोजला घटस्फोट देईल का?
Pinga Ga Pori Pinga Marathi Serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'पिंगा गं पोरी पिंगा' प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या एका महत्त्वपूर्ण वळणावर आली आहे.
Pinga Ga Pori Pinga Marathi Serial
1/9

घरामध्ये गणपतीची आरती सुरू असतानाच वल्लरी आणि मनोजमध्ये झालेला तात्विक वाद आता एवढा तीव्र झाला आहे की, त्याने संपूर्ण घरच्यांच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं आहे.
2/9

वल्लरी स्पष्टपणे मनोजला सांगते की भ्रष्टाचार करून मिळवलेले पैसे तिला मान्य नाहीत आणि अशा पैशावर हे घर चालू नये. मनोजच्या चुकीच्या मार्गाचा निषेध करत ती त्याच्याविरुद्ध केस दाखल करण्याचा मोठा निर्णय घेते. यामुळे संपूर्ण घर वल्लरीच्या विरोधात उभं राहतं.
Published at : 09 Sep 2025 03:37 PM (IST)
आणखी पाहा























