एक्स्प्लोर
लाखात एक दिसते सुरेख; प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चर्चेत!
प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
Prajakta Mali
1/9

8 जून 1989 रोजी पुण्यात जन्मलेल्या प्राजक्ताने भरतनाट्यम नृत्यात पदवी घेतली आहे. लहानपणापासूनच तिला अभिनय आणि नृत्याची आवड होती.
2/9

तिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मालिकांमधून केली. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील मेघना देशाई या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली आणि प्रचंड लोकप्रिय झाली.
Published at : 11 Sep 2025 03:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
निवडणूक























