एक्स्प्लोर

Nikki Tamboli Mother : लेकीला थोबाडीत बसली, आईने सगळ्यांचीच शाळा घेतली; बिग बॉसवरही व्यक्त केली नाराजी

 Nikki Tamboli Mother : निक्की तांबोळी हिला बिग बॉसच्या घरात थोबाडीत लगावल्यानंतर निक्कीच्या आईने तिचा रोष व्यक्त केला आहे. 

Nikki Tamboli Mother : बिग बॉसच्या घरातील (Bigg Boss Marathi New Season) मूलभूत नियमांचं उल्लंघन होत आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर बिग बॉसने आर्याला झापलं असून तिला जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. इतकच नव्हे तर आर्याच्या बाबतीमधला अंतिम निर्णय हा भाऊच्या धक्क्यावर घेण्यात येणार आहे. पण या सगळ्यावर आता निक्कीच्या आईची प्रतिक्रिया समोर आल्याचं पाहायला मिळतंय. 

संग्राम चौघुलेने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत खेळाची दिशा बदलली. पण संग्रमाचा तितका खेळ दिसला नसल्यामुळे सोशल मीडियावर आणि भाऊच्या धक्क्यावर संग्रामची बरीच कानउघडणी करण्यात आली. दरम्यान संग्रामचंही निक्कीसोबतचं जे वागणं होतं, त्यावरही निक्कीच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. 

'आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटतेय...'

निक्कीच्या सोशल मीडियावरुन निक्कीची आई प्रमिला तांबोळी यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, नमस्कार, मी प्रमिला तांबोळी. निक्की तांबोळीची आई. काल बिग बॉसच्या घरामध्ये निक्कीवर आर्याने हल्ला केला, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे या गोष्टीची बिग बॉसने गंभीर दखल घ्यायला हवी. इथे राहून आम्ही काहीच करु शकत नाही, पण आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटतेय. बिग बॉसच्या घरात सारखं सारखं या गोष्टी तिच्यासोबत घडत आहेत. 

संग्रामवरही व्यक्त केला राग

मागच्या मागच्या आठवड्यात तो संग्राम आला, त्याने मोठ्यामोठ्या गोष्टी केल्या आणि निक्कीला वॉर्न न करता मी तुला ढकलतो म्हणत अचानक तिला पाण्यात धक्का दिला. हे सगळं काय आहे? हे असं व्हायला नको ना. तिला काही त्रास झाला असेल, अचानक धक्का मारल्यावर नाका-तोंडात पाणी जातं. ठिक आहे, तिला काही झालं नाही ही चांगली गोष्ट आहे. संग्रामने जे केलं तेही योग्य नव्हतं, असं म्हणत निक्कीच्या आईने संग्रामवरही राग व्यक्त केला आहे. 

'बिग बॉसवरही व्यक्त केली नाराजी'

निक्कीच्या आईने बिग बॉस नाराजी व्यक्त करत म्हटलं की, तुम्ही सगळे म्हणता की, अरबाज असा करतो, तसा करतो काय केलंय अरबाजने? अरबाज कितीही आक्रमकपणा करत असेल तरीही त्याच्या आक्रमकपणामुळे कुणालाही इजा झालेली नाही. कुणाला दुखापत झालेली नाही. पण निक्की त्रास झाला आहे.  मागे आर्या निक्कीच्या हाताला चावली, तिच्या पोटाला चावली, तिच्या हाताला तिने एवढं घट्ट आवळून धरलं की तिचा हात किती तरी दिवस काळा पडला होता. हे असं कसं? छोट्या-छोट्या गोष्टीसाठी उकरून काढतात आणि दाखवतात. पण निक्कीबद्दल घरामध्ये सारखं सारखं असं होतंय.

ही बातमी वाचा : 

Priya Bapat : मुन्नाभाईनंतर हिंदी सिनेमा करायला एवढा वेळ का लागला? प्रिया बापट कारण सांगत म्हणाली...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget