एक्स्प्लोर

Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत नवा ट्विस्ट; उर्मिला कोठारे घेणार मालिकेमधून एक्झिट

Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत आता भावनिक वळण आले आहे. मालिकेतील वैदेही या पात्राचा लवकरच मृत्यू होणार आहे.

Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' (Tujhech Mi Meet Gaat Ahe) ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना नागपूरी तडका पाहायला मिळत  आहे. या मालिकेत अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) आणि उर्मिला कोठारे (Urmila Kothare) मुख्य भूमिकेत आहेत. आता मालिकेत भावनिक वळण येणार आहे. स्वराची आई जगाचा निरोप घेणार आहे. 

स्वराची आई घेणार जगाचा निरोप

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत मल्हारची बायको आणि स्वराच्या आईचे वैदेहीचे पात्र उर्मिला कोठारे साकारत होती. आता मालिकेत स्वराच्या आईचे निधन होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकानुसार उर्मिला कोठारे मालिकेमधून एक्झिट घेणार आहे. मालिकेत वैदेहीला कँन्सर असल्याचे दाखवण्यात आलं आहे. तिच्या उपचारासाठी पैसे मिळत मिळत नसल्याचे मालिकेत तिचा मृत्यू होणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. 

मालिकेत येणार भावनिक वळण

आईचा जीव वाचवण्यासाठी स्वराने बरेच प्रयत्न केले. पण आपल्या आईचा जीव ती वाचवू शकली नाही. 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतील हे अत्यंत भावनिक वळण आहे. मालिकेत हा भावनिक प्रसंग शूट करणं संपूर्ण टीमसाठी आव्हानात्मक होतं. सेटवर हा प्रसंग शूट करताना सगळेच भावूक झाले होते. चिमुकल्या स्वरानेही हा सीन साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली. या भावनिक प्रसंगासाठी एक गाणंही चित्रित करण्यात आलं आहे. दीप्ती सुर्वेने या गाण्याचे शब्द लिहिले असून रोहन रोहन या जोडीने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फेम स्वरा बनसोडेने हे गाणं गायलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

आईला गमावल्यानंतर स्वराचा पुढील प्रवास कसा असेल? तिची आणि तिच्या वडिलांची भेट होणार का? स्वराची गाण्याची आवड कशी पूर्ण होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहेत. 

12 वर्षानंतर उर्मिला कोठारेचं छोट्या पडद्यावर कमबॅक

उर्मिला कोठारेने तब्बल 12 वर्षांनंतर या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. उर्मिलाने साकारलेली वैदेहीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केल्याने तिचे चाहतेदेखील खुश होते. आता उर्मिला मालिकेत दिसणार नसल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत. 

संबंधित बातम्या

Tujhech Mi Geet Gaat Aahe : 12 वर्षानंतर उर्मिला कोठारेचं छोट्या पडद्यावर कमबॅक; 'तुझेच मी गीत गात आहे...' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Tujhech Mi Geet Gaat Aahe : नो मेकअप लूक अन् रिअल लोकेशन; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेसाठी उर्मिला कोठारेनं स्वीकारलं नवं आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Embed widget