एक्स्प्लोर

सिने-नाट्य कलाकार दिनेश साळवी यांचं निधन

सीआयडीसह अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेल्या दिनेश साळवी यांच्या आकस्मिक निधनाने सिने आणि नाट्यसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबई : प्रसिद्ध मराठी सिने-नाट्य कलाकार दिनेश साळवी याचं आकस्मिक निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. काल (30 जानेवारी) मुंबईतील विले पार्ले स्टेशनला जाताना छातीत दुखू लागल्याने ते खाली बसले आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी रात्री उशिरा त्यांना मृत घोषित केलं, त्यामुळे आज त्यांच्या निधनाची बातमी पसरली आहे. सीआयडीसह अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेल्या दिनेश साळवी यांच्या आकस्मिक निधनाने सिने आणि नाट्यसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ते अभिनेता आदेश बांदेकर यांचे अतिशय जवळचे मित्र होते. लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक अशी दिनेश साळवी यांची ओळख होती. ते मेन स्ट्रीममधील अभिनेते नव्हते. परंतु अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. कामगार कल्याणच्या नाटकांमध्ये त्यांची कारकीर्द घडली. कॉलेजमधील बऱ्याच एकांकिका त्यांनी बसवल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track: 'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
Savalyachi Vari: 'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
Sumeet Raghavan On Student Protest: 'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
Vanita Kharat Joined Students Protest: हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs
हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
Embed widget