एक्स्प्लोर

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधील बिहाइंड द सीन व्हिडीओ. सचिन गोस्वामी यांनी शेअर केला व्हिडीओ.

Maharashtrachi Hasyajatra BTS: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कॉमेडी शोने (Marathi Comedy Show) प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलंय. या शोमधील कलाकारांनी आपली वेगळी आणि हटके शैली दाखवून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. दरम्यान, अभिनेता गौरव मोरे (Gaurav More),  वनिता खरात (Vanita Kharat), प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar), दत्तू मोरे,  समीर चौघुले, निखिल बने, पृथ्वीक प्रताप यांसह इतर कलाकारांनी स्किटमध्ये जीव ओतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या प्रत्येक स्किटमध्ये नाविन्य पाहायला मिळतं.  पण उत्तम स्किट तयार करण्यासाठी संपूर्ण टीमचा मोठा मोलाचा वाटा असतो.  

सचिन गोस्वामी यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील BTS व्हिडीओ केला शेअर (Maharashtrachi Hasyajatra Behind the scene video sachin goswami taking rehearsal)

अलिकडेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सुप्रसिद्ध शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी एक BTS व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कलाकार स्किट तयार करण्यापूर्वी कशा पद्धतीने रिहर्सल करतायेत, हे दिसून येतं.  सचिन गोस्वामी हे प्रत्येक कलाकाराकडून कशा प्रकारे रिहर्सल करवून घेतात?  याचा BTS व्हिडीओ सचिन गोस्वामी यांनी शेअर केला आहे. या BTS व्हिडीओमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोच्या सेटवर सचिन गोस्वामी कलाकारांसोबत राहून त्यांचं रिहर्सल घेत आहेत. कशा प्रकारे स्किट सादर करावं, हे सांगत असल्याचं दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sachin Goswami (@sachin_p_goswami)

या व्हिडीओमध्ये प्रसाद खांडेकर, वनिता खरात नम्रता संभेराव आणि चेतना भट दिसत आहे.  प्रसाद खांडेकर इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसत आहे. तर, वनिता खरातने सिंपल साडी नेसली आहे आणि तिच्या हातात कळशी आहे.  नम्रता संभेरावही या स्किटचा भाग असल्याचं दिसत आहे.  या मंचावर दोन दरवाजेही दिसत आहे. तर, दत्तू मोरेच्या हातात  कॅमेरा दिसत आहे. सचिन गोस्वामी   हे वनिता खरात हिला डायलॉग आणि कशा प्रकारे सादर करावं, हे सांगत आहेत. तसेच नम्रता संभेराव हिला देखील काही सूचना देत असल्याचं दिसत आहे. 

सचिन गोस्वामी सोशल मीडियात सक्रीय असतात.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधील रिहर्सलचे अनेक व्हिडीओ शेअर करतात.  त्यांनी आतापर्यंत कलाकारांच्या अनेक रिहर्सलचे व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केले आहेत. त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Sonarika Bhadouria: 'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Scolds Kranti Redkar: 'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?
'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?
Madhuri Dixit Attended Manish Malhotra Diwali Party 2026: माधुरी दीक्षित होणार सासुबाई? दिवाळी पार्टीत पती आणि लेकासोबत दिसली मिस्ट्री गर्ल, VIDEO
माधुरी दीक्षित होणार सासुबाई? दिवाळी पार्टीत पती आणि लेकासोबत दिसली मिस्ट्री गर्ल, VIDEO
Ibrahim Khan On Kareena Kapoor Koffee With Karan 9: 'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
'बेबो, तू कुलेस्ट सावत्र आई आहेस...'; सैफच्या पहिल्या बायकोचा मुलगा करिना कपूरबद्दल भरभरुन बोलला, VIDEO
Aamir Khan Gauri Spratt Home: आमिर खान, गौरी स्प्रॅटला लग्नानंतर चारच महिन्यांत राहतं घर सोडावं लागणार? जोडप्याकडून नव्या घराचा शोध सुरू, कारण काय?
आमिर खान, गौरी स्प्रॅटला लग्नानंतर चारच महिन्यांत राहतं घर सोडावं लागणार? जोडप्याकडून नव्या घराचा शोध सुरू, कारण काय?
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
Tukaram Mundhe: मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंचं मुलांसोबतचं नातं कसं, काय-काय म्हणाले?
मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, काय-काय म्हणाले?
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Embed widget