एक्स्प्लोर

Sonarika Bhadouria: 'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?

Sonarika Bhadouria Controversy: मानधनवाढीच्या मागणीमुळे अभिनेत्रीला मालिकेतून काढलं, Sonarika Bhadouriaचा खुलासा.

Sonarika Bhadouria on Salary Hike: मायशोलॉजिकल शो 'देवों के देव...महादेव' (Devon ke Dev Mahadev) या शोची प्रचंड क्रेझ होती. ही मालिका चाहते आवर्जून पाहत होते. या शोमध्ये भगवान शिव (Bhagwan Shiv) यांची भूमिका मोहित रैना यांनी साकारली होती. तर,  माता पार्वती  यांची भूमिका सोनारिका भदौरिया (Sonarika Bhadouria) हिने साकारली होती.  नुकतंच सोनारिका भदौरिया हिने मुलाखतीत मोठा खुलासा केला. तिला या शोमधून काढून टाकण्यात आलं होतं. अभिनेत्रीने शोमधून काढून टाकण्यामागचं कारण सांगितलं. सोनारिका भदौरिया हिने सांगितलं की, तिने आपले मानधन वाढवून मागितले होते. या कारणामुळे तिला या मालिकेतून काढून टाकलं असल्याची माहिती समोर आली आहे.  

Sonarika Bhadouria हिने सिरिअल मेकर्सची दुसरी बाजू दाखवली (Sonarika Bhadouria Reveals she was removed from devon ka dev Mahadev)

सध्या कलाकारांच्या मानधनवाढीवरुन होणारे वाद समोर येत आहेत.  'आमने सामने' या नाटकातील कलाकारांचा वाद चव्हाट्यावर आला होता. या वादावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली.   दरम्यान, आता  सोनारिका भदौरिया हिला देखील मानधनवाढ या कारणावरुन काढून टाकण्यात आलं असल्याची माहिती आहे.  अभिनेत्रीने याचा खुलासा केला. तिने मुलाखतीत सांगितलं की, मानधनवाढ या कारणामुळे तिला या शोमधून बाहेर काढण्यात आले.  तसेच तिच्या जागी दुसर्‍या कलाकाराला या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली.

शोचं नाव न घेता, तसेच या शोमधील कलाकार आणि निर्मात्यांचे नाव न घेता सोनारिका भदौरिया म्हणाली की, 'जीआरपी सोडाच,  या शोची टीआरपी इतकी चांगली होती की, चॅनलने संपूर्ण टिमसाठी पार्टी ठेवली होती.   अशावेळी तुम्ही देखील मानधन वाढीचा विचार करता. जेव्हा मानधनवाढ करण्याचा विषय काढला.  तेव्हा मेकर्सकडून विचारण्यात आलं की, कोणत्या आधारावर मानधनवाढ मागत आहे.   अधिक मानधनाची मागणी केल्यामुळे मला शोमधून काढून टाकण्यात आलं.  जेव्हा शोचा टीआरपी वाढायचा, तेव्हा माझे काही पुरुष सहकलाकार मेकर्सना शो सोडण्याची धमकी द्यायचे.  त्यांचं मानधन तीन पटीनं वाढवण्यात आली. पण माझे एकदाही मानधन वाढवण्यात आले नाही', असं अभिनेत्री म्हणाली.

'तामिळ आणि तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमध्येही मानधनवाढीवरुन कलाकारांमध्ये वाद सुरू आहे', असा खुलासा सोनारिका भदौरिया हिने केला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Dia Mirzas Diwali Controversy: दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Veen Doghatli Hi Tutena Promo: 'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट
'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट
Dia Mirzas Diwali Controversy: दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?
दिया मिर्झा प्रकरणावरुन मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना सुनावलं; VIDEO पोस्ट करण्यास सांगितलं, तरी BMC कडून विलंब का?
Kanika Kapoor: 'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'बेबी डॉल' सिंगर कनिका कपूरने दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार मोडला, लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare Ramayana Movie: 'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा
'शॉट सुरू होण्यापूर्वी रणबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवला अन्...'; आदिनाथ कोठारेनं सांगितला 'रामायण' सिनेमाच्या शुटिंगवेळचा 'तो' किस्सा
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
Devendra Fadnavis: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
NCP Meeting Parth Pawar: राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांनी शब्द दिला, म्हणाले इथून पुढे.....
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांनी शब्द दिला, म्हणाले इथून पुढे.....
Sahar Shaikh Aurangzeb Controversy : 'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत उलथापालथ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारा ढाण्या वाघ कोण?
अमेरिकेच्या निवडणुकीत उलथापालथ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारा ढाण्या वाघ कोण?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
Embed widget