एक्स्प्लोर

Telly Masala : 'बाजिंद' चित्रपटातील रोमँटिक गाणं झालं रिलीज ते ‘झिम्मा 2’ नंतर 'या' चित्रपटामधून रिंकू राजगुरु येणार प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Rinku Rajguru: ‘झिम्मा 2’ नंतर रिंकू राजगुरु आणखी एका चित्रपटामधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; फोटो शेअर करत म्हणाली, "हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे"

Rinku Rajguru:  अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही सध्या तिच्या ‘झिम्मा 2’  या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  'झिम्मा-2' हा चित्रपट 24 नोव्हेंबर  रोजी रिलीज होणार आहे.  रिंकूच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. झिम्मा-2 या चित्रपटानंतर रिंकू ही आणखी एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर करुन रिंकूनं या चित्रपटाचं नाव चाहत्यांना सांगितलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Bajind Song: 'इंद्रधनू नभामध्ये उधळतो रंग...'; 'बाजिंद' चित्रपटातील गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला, हंसराज आणि पूजाचा रोमँटिक अंदाज

Bajind Song:  'बाजिंद' (Bajind) या चित्रपटातील रोमँटिक शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला संगीतप्रेमींची पसंती मिळत आहे. 8 डिसेंबर  रोजी 'बाजिंद' संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Web Series On OTT: किसिंग सीन, इंटिमेट सीन्स आणि खतरनाक डायलॉग्स, बोल्डनेसच्या बाबतीत हिंदी वेब सीरिजला देखील मागे टाकतात 'या' मराठी वेब सीरिज

Web Series On OTTओटीटीवर (OTT) विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) रिलीज होत असतात. यामधील काही सीरिजमध्ये किसिंग सीन तसेच इंटिमेट सीन्स असतात. सध्या सर्रास अनेक वेब सीरिजमध्ये बोल्डनेस दाखवून प्रेक्षकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. अशा अनेक हिंदी वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. अशातच काही अशा मराठी वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात, ज्यामध्ये किसिंग सीन, इंटिमेट सीन्स आणि खतरनाक डायलॉग्स आहेत. 

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Kiran Mane: "आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे त्वरित थांबवा"; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाबद्दलच्या (Maratha Reservation) पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलं होतं, "जरांगे पाटील... या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.' आता आरक्षणाबद्दल आणखी एक पोस्ट किरण माने यांनी शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मराठा बांधवांना सांगितलं आहे की, 'आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे त्वरित थांबवा'

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ketaki Mategaonkar: "श्वासोच्छवासाचा त्रास, धुळीची अॅलर्जी आणि..."; मुंबईतील प्रदूषणाबाबत केतकी माटेगावकरची पोस्ट

Ketaki Mategaonkar: गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या अंकुश या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिनं रावी ही भूमिका साकारली. केतकी ही  सोशल मीडियावर तिच्या चित्रपटांची माहिती देत असते. तसेच केतकी ही विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट देखील शेअर करते. केतकीनं नुकतीच मुंबईमधील प्रदूषणाबाबत (Mumbai Pollution) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून केतकीनं महापालिकेकडे प्रदूषणाबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती केली आहे.

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget