एक्स्प्लोर

Rinku Rajguru: ‘झिम्मा 2’ नंतर रिंकू राजगुरुचा 'हा' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, "माझ्या हृदयाच्या खूप जवळ असणारा सिनेमा "

Rinku Rajguru: झिम्मा-2 या चित्रपटानंतर रिंकू ही आणखी एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर करुन रिंकूनं या चित्रपटाचं नाव चाहत्यांना सांगितलं आहे.

Rinku Rajguru:  अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही सध्या तिच्या ‘झिम्मा 2’  या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  'झिम्मा-2' हा चित्रपट 24 नोव्हेंबर  रोजी रिलीज होणार आहे.  रिंकूच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. झिम्मा-2 या चित्रपटानंतर रिंकू ही आणखी एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर करुन रिंकूनं या चित्रपटाचं नाव चाहत्यांना सांगितलं आहे.

रिंकूची पोस्ट

रिंकू ही आशा या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील लूकचा फोटो रिंकूनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये रिंकू ही  हिरवी साडी,गळ्यात मंगळसूत्र आणि चेहऱ्यावर स्माईल अशा लूकमध्ये दिसत आहे. या फोटोला रिंकूनं कॅप्शन दिलं, "आशा हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. आमच्या अतिशय खास प्रोजेक्टचं पूर्ण झाला आहे. लवकरच भेटू!" रिंकूनं शेअर केलेल्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. रिंकूनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता रिंकूच्या आशा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

रिंकूचा झिम्मा-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रिंकूसोबतच अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत,क्षिती जोग,सुचित्रा बांदेकर,सयाली संजीव आणि शिवानी सुर्वे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.'झिम्मा-2' हा चित्रपट 24 नोव्हेंबर  रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू राजगुरूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयानं अनेकांचे मन जिंकले.  या चित्रपटामुळे रिंकू ही ‘आर्ची’ या नावानं ओळखली जाऊ लागली.  ‘सैराट’ या चित्रपटानंतर रिंकूने ‘मेकअप’, ‘कागर’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय ती नुकतीच ‘झुंड’ या हिंदी चित्रपटात झळकली होती.   

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jhimma 2: 'आम्ही या चित्रपटाची वाट बघत आहोत पण रिंकू राजगुरु..."; झिम्मा-2 चित्रपटाबाबत नेटकऱ्यानं केली कमेंट; सिद्धार्थ रिप्लाय देत म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget