एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : जितेंद्र जोशीचा 'रावसाहेब' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला ते 'बिग बॉस'चा विजेता अक्षय केळकरची 'ती' पोस्ट चर्चेत; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Jitendra Joshi : "देशाची सिस्टीम बिघडली की..."; जितेंद्र जोशीचा 'रावसाहेब' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Jitendra Joshi Raavsaheb Movie Teaser Out : अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जितेंद्रचा 'रावसाहेब' (Raavsaheb) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'रावसाहेब' सिनेमाचा टीझर जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Akshay Kelkar : एक वर्ष, दोन प्रवास अन् ट्रॉफी... रिक्षाचालकाचा मुलगा ते 'बिग बॉस'चा विजेता; अक्षय केळकरची 'ती' पोस्ट चर्चेत

Akshay Kelkar On Bigg Boss : अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4 Winner) पर्वाचा विजेता ठरला होता. आता या प्रवासाला एक वर्ष पूर्ण झाल्याने अभिनेत्याने 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) आठवणींना उजाळा दिला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gautami Patil : नाद करा पण गौतमीचा कुठं... वाद, गोंधळ, संघर्षमय आयुष्य; महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलबद्दल जाणून घ्या...

Gautami Patil : 'लावणी क्वीन' गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच आपल्या नृत्यामुळे चर्चेत असते. 2022 मध्ये एका कार्यक्रमात आक्षेपार्ह डान्स स्टेप्स करत तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अश्लील अदांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली. पण तरीही तिच्या प्रत्येक कार्यक्रमात वाद, गोंधळ होणं सुरुच राहिलं आहे. महाराष्ट्रात गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण ती नक्की आहे कोण? तिची कौटुंबिक पार्श्वभूमी काय? असे अनेक प्रश्न जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Supriya Pathare: सुप्रिया पाठारेच्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाली, "वर्षा बंगल्यावरून निघालो आणि वेगळ्याच रस्त्याने..."

Supriya Pathare: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सुप्रिया पाठारे  (Supriya Pathare) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. सुप्रिया यंदा गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वर्षा बंगल्यामध्ये गेली होती. याबाबत नुकतीच सुप्रियानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi Serials : 'ठरलं तर मग' ते 'आई कुठे काय करते'; 'TOP 5' मालिकांबद्दल जाणून घ्या...

Marathi Serials : छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका येत आहे. या विविध धाटणीच्या मालिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टीआरपीच्या शर्यतीत या मालिकांनी बाजी मारली आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेपासून 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) पर्यंत अनेक मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. जाणून घ्या 'टॉप 5' (Top 5 Marathi Serials) मालिकांबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Majha Gaon Majha Jilha at 630AM 26 November 2024 माझं गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 headlines at 6AM एबीपी माझा लाईव्ह ABP LIVETop 100 At 6AM 26 November 2024ABP Majha Marathi News Headlines 630AM TOP  630 AM 26 November 2024 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Embed widget