एक्स्प्लोर

Akshay Kelkar : एक वर्ष, दोन प्रवास अन् ट्रॉफी... रिक्षाचालकाचा मुलगा ते 'बिग बॉस'चा विजेता; अक्षय केळकरची 'ती' पोस्ट चर्चेत

Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता अक्षय केळकरने खास पोस्ट शेअर करत 'बिग बॉस'च्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Akshay Kelkar On Bigg Boss : अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4 Winner) पर्वाचा विजेता ठरला होता. आता या प्रवासाला एक वर्ष पूर्ण झाल्याने अभिनेत्याने 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) आठवणींना उजाळा दिला आहे. 

अक्षय केळकरची पोस्ट काय? (Akshay Kelkar Post On Bigg Boss)

अक्षय केळकरने लिहिलं आहे,"गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरला 'बिग बॉस'च्या आमच्या चौथ्या पर्वाचे ग्रँड प्रिमिअर होते आणि या वर्षी 1 ऑक्टोबरला 'ढोककीच्या तालावर' या आपल्या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला. संपूर्ण एक वर्ष, दोन प्रवास, ट्रॉफीसाठीच्या दोन लढती, एक माझी स्वत:ची आणि दुसरी आपल्या महाराष्ट्राच्या लावण्यवतींची. त्यांच्या आणि तुमच्यामधला निवेदक म्हणून मी दुवा होऊ शकलो". 

अक्षय केळकरने पुढे लिहिलं आहे,"बिग बॉस'च्या घरातील माझ्या नावाची पाटी माझ्या घरच्या दारावरसुद्धा मी लावली आहे. एक वर्तुळ पूर्ण झालं...खूप प्रेम मिळालं. खूप कौतुक झालं. हा प्रवास मी कधीही विसरू शकणार नाही. माझ्या या प्रवासात मला सोबत लाभलेल्या, अगदी छोट्यातला छोटा सहवास लाभलेल्या सुद्धा मी प्रत्येकाचा ऋणी आहे". 

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

अक्षय पुढे म्हणाला,"आता कुठे सुरुवात झाली आहे. तुमची साथ मला अशीच कायम मिळत राहो. रसिकांना खरचं मायबाप का म्हणतात ते समजतंय. कारण आपल्या बाळासारखचं प्रेम, आपुलकी, हक्क, कौतुक त्यांच्याकडून सतत जाणवतं. ते कायम माझ्या पाठीशी उभे आहेत. माझ्या या प्रवासासाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी मनापासून धन्यवाद". अक्षयच्या या पोस्टवर कमाल म्हणत चाहते त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. 

अक्षय केळकर 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला होता. त्यानंतर त्याने 'ढोलकीच्या तालावर' हा लोकप्रिय कार्यक्रम होस्ट केला. हिंदी मालिकांमध्येही अक्षयने काम केलं आहे. आता रुपेरी पडदा गाजवायला अभिनेता सज्ज आहे. विजेतेपद पटकावल्यानंतर अक्षयला 15 लाख 55 हजार रुपये आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून मिळाली होती. अक्षयचे वडील रिक्षाचालक असून मुलाला मिळालेल्या यशाचा त्यांनाही आनंद आहे. 

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता मास्टर माइंड Akshay Kelkar; दिमाखात पार पडला महाअंतिम सोहळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget