एक्स्प्लोर
Kartiki Gaikwad : 'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स फेम कार्तिकी गायकवाडबद्दल जाणून घ्या...
Kartiki Gaikwad : कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.
Kartiki Gaikwad
1/10

'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा मोठा चाहतावर्ग आहे.
2/10

कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.
Published at : 12 May 2023 04:06 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















