एक्स्प्लोर

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाची टीम पोहोचली अमेरिकेला; समीर चौघुलेनं शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला, 'समाधान आणि आनंद'

महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमाच्या अमेरिकेतील लाईव्ह शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

Maharashtrachi Hasyajatra'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. प्रेक्षक या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची वाट उत्सुकतेने बघतात. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधील कलाकार हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत जाऊन हे कलाकार तिथल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. नुकताच अभिनेता समीर चौघुले आणि गौरव मोरे यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या अमेरिकेतील लाईव्ह शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

समीरनं शेअर केला व्हिडीओ

समीरनं अमेरिकेतील  MHJ live या शोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.या व्हिडीओमध्ये प्रेक्षक हे स्टँडिंग ओव्हेशन देताना दिसत आहेत. समीरनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'अमेरिकेत महाराष्ट्राची हास्यजत्रा MHJ live चा हास्यधमाका...रसिकांची अलोट हाऊसफुल गर्दी आणि प्रचंड प्रेम ....टँपा, अटलांटामधील रसिकांच्या तुडूंब आशिर्वादानंतर आज बोस्टन ला.....खूप खूप समाधान आणि आनंद'

View this post on Instagram
 
A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

गौरव मोरेची पोस्ट

अमेरिकेतील कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर करुन गौरवनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हम लोग अमेरिका में मचारेले भाई ख़तरनाक प्रेम आहे, प्रेक्षकांचं खुप खुप आभार, अमेरिका' 

View this post on Instagram
 
A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अभिनेत्री वनिता खरातनं देखील अमेरिकेच्या शोनंतर खास पोस्ट शेअर केली. तिनं या पोस्टला कॅप्शन दिलं, 'ह्या प्रेमाचं काय करायचं. आमच्यावर भरभरून प्रेम करताय त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. अमेरिकेतल्या प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय.'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाची टीम

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी  करते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :   

Maharashtrachi Hasyajatra: समीर चौघुले आणि कोहली फॅमिलीची धमाल कॉमेडी; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचा प्रोमो पाहून खळखळून हसाल

महत्त्वाच्या बातम्या

नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget