एक्स्प्लोर

Maharashtracha Favourite Kon : सुवर्णदशक सोहळ्याची सुवर्णझळाळी!

Maharashtracha Favourite Kon : मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या साक्षीने दिमाखात संपन्न 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'

Maharashtracha Favourite Kon : मनोरंजन विश्वात वेगवेगळे पुरस्कार सोहळे होतात, पण सातत्य राखणाऱ्या काही सोहळ्यांचं आकर्षण आणि उत्सुकता कायम सिनेसृष्टीसोबतच रसिकांनाही असते. झी टॅाकीजचा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा मराठमोळा पुरस्कार सोहळा सर्वार्थानं सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र बनला आहे. 

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सुवर्णदशक सोहळा नुकताच मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या साक्षीने दिमाखात संपन्न झाला. सुवर्णदशक सोहळ्याची सुवर्णझळाळी आणि मराठमोळ्या ग्लॅमरचा जबरदस्त जलवा रसिकांना या सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे.

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'ची ट्रॅाफी अभिमानानं मिरवत विजेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी काहींचा आनंद गगनात मावेनासा झाला, तर काहीजण भावूक झाले. खुमासदार सूत्रसंचालन, खोचक बुलेटीन, धडाकेबाज परफॅार्मंसेस, निरनिराळे स्कीट्स, आगामी चित्रपटांचं प्रमोशन आणि आशीर्वादरूपी दिग्ग्जांचा करण्यात आलेला सन्मान याने  'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'ची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली. मराठी सिनेसृष्टीतील तारे-तारका आणि तंत्रज्ञांसोबत बॅालिवूडमध्ये 'शो मॅन' म्हणून ओळखले जाणारे सुभाष घई, तसंच हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी असलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होता.

सुवर्णदशक सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे यात मराठी सिनेउद्योगासाठी उल्लेखनीय ठरलेल्या मागील दहा वर्षांमधील आठवणींना उजाळा देण्यात आला. या निमित्तानं बरेच जण दहा वर्षांमध्ये आपण केलेल्या वाटचालीच्या आठवणीत रमले. अनोखं सूत्रसंचालन हे 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'चं खास आकर्षण असल्यानं त्याकडं सर्वांचंच लक्ष लागलं होतं. महेश मांजरेकर यांनी सुरू केलेल्या अनोख्या व खुमासदार शैलीतील सूत्रसंचालनाची परंपरा अनेक वर्षांनंतर आजही सुरू आहे.

संबंधित बातम्या

Katrina-Vicky Wedding Pics : कतरिना कैफ-विकी कौशलचा असाही विक्रम; लग्नाच्या फोटोंना केवळ 20 मिनीटात 10 लाख लाईक्स

Pune Drama : पुण्यातील 'आपकी अमरी' या नाटकाची 'भारंगम' मध्ये निवड... नाट्यरसिकांत उत्साह

katrina Vicky Wedding : कतरिना-विकीचा लग्नानंतरचा पहिला फोटो आला समोर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget