एक्स्प्लोर

Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण

Swara Bhasker Hospitalised: स्वरा भास्कर आणि अविका गौर या दोघांनाही डेंग्यूची लागण झालेली आहे.

Swara Bhasker and Avika Gor: बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वरा भास्कर ची अचानक तब्येत खालवली असून तिला डेंग्यूमुळे (Dengue) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वरा भास्करने स्वतः तिच्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर ही माहिती शेअर केली आहे.  ही माहिती तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबियांना कळताच अभिनेत्रीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.  सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी स्वराची प्रकृती लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे. दरम्यान, टीव्ही अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) हिला देखील डेंग्यूची लागण झाली आहे.

अभिनेत्री स्वरा भास्करला डेंग्यूची लागण, पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Swara Bhasker Diagnosed With Dengue)

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शन देखील दिलं आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटलं की, ' सगळं किती लवकर झालं आहे. डेंग्यू झाला, आणि हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं'. स्वराच्या या पोस्टमुळे चहा ते चिंतेत पडले आहे. दरम्यान, डेंग्यूमुळे स्वराला किती दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

बालिका वधू फेम अविका गौर हिला देखील डेंग्यूची लागण झाली आहे (Swara Bhasker and Avika Gor Suffers From Dengue)

स्वरा भास्करआधी 'बालिका वधू' फेम टीव्ही ॲक्ट्रेस अविका गौर हिला देखील डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू कारणामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं.  अविकाचे पती मिलिंद चांदवानी यांनी अलीकडेच याची माहिती दिली. मिलिंद यांनी खुलासा केला की, अविकाला नेमकं काय झालं? याची माहिती समोर येणायापूर्वी, सलग पाच दिवस अविकाला ताप आला होता. चाचणी केल्यानंतर तिला डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली.

चाचण्यांमध्ये डेंग्यूचे निदान झाले. नंतर अविकाला तातडीने रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले. मिलिंद यांनी यावेळी हे देखील उघड केलं की, प्रकृती खालवलेली असूनही अविकाने आपले काम थांबवलेले नाही.  ताप असूनही तिने शूटिंग पूर्ण केले.  यानंतर अविकाने हॉस्पिटलमधून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.  तिचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून, नेटकरी तसेच तिच्या चाहत्यांनी तिच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे. तसेच अभिनेत्री लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Prashant Damle On NEET Protest: 'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget