एक्स्प्लोर

बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद

'पुढचं पाऊल' या मालिकेत आक्कासाहेब बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हर्षदा खानविलकरची बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री झाली.

मुंबई : मराठी बिग बॉसमध्ये रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरेच्या रोमान्सची जोरदार चर्चा आहे. आता बिग बॉसच्या घरात अभिनेत्री हर्षदा खानविलकरच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. 'पुढचं पाऊल' या मालिकेत आक्कासाहेब बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हर्षदा खानविलकरची बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री झाली. पहिल्यात एपिसोडमध्ये रोखठोक मतांनी, प्रश्न आणि उत्तरांनी तिने सगळ्यांची मनं जिंकली. रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार रेशम, राजेशसह सगळ्यांना झापलं! मराठी टीव्ही आणि सिनेसृष्टीत हर्षदा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. घरात प्रवेश केल्यानंतर बिग बॉसने दिलेल्या पहिल्याच 'बिंब प्रतिबिंब' टास्कमध्ये तिने राजेशची खरडपट्टी काढलीच, पण रेशमलाही चांगलंच झापलं. शिवाय इतर स्पर्धकांनाही खडे बोल सुनावले. स्पर्धकांच्या घरामधील वागणुकीमुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांची इमेज कशी झाली आहे, हे सगळ्यांना सांगण्याची जबाबदारी हर्षदावर सोपवण्यात आली होती. बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते म्हणून हर्षदा बिग बॉसमध्ये! दरम्यान बिग बॉसला अपेक्षित टीआरपी मिळत नव्हता. त्यामुळे हर्षदाला घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली. आक्कासाहेब ही व्यक्तिरेखा साकारताना पुढचं पाऊलचा टीआरपी चांगला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात असलेली हर्षदाच्या इमेज पाहता तिला बिग बॉसच्या घरात आणल्याचं म्हटलं जात आहे. इन्स्टाग्रामवरही एन्ट्री बिग बॉसच्या घरात येण्याआधी सकाळीच हर्षदाने एन्स्टाग्रामवर एन्ट्री केली होती. इन्स्टाग्रामवर येताच तिच्या फॉलोअर्संनी हजारोंचा टप्पा गाठला. आता बिग बॉसच्या घरातील एन्ट्रीबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे चॅनलची स्ट्रॅटेजी कामी आल्याचं दिसत आहे. मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव....

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
Sonarika Bhadouria: 'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
Veen Doghatli Hi Tutena Promo: 'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट
'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट
Bigg Boss Fame Janhvi Killekar: 'असं वाटलं, मी आता मरणार'; डिलिव्हरीनंतर जान्हवी किल्लेकरला झालेला गंभीर आजार, मृत्यूशी झूंज कशी दिली?
'असं वाटलं, मी आता मरणार'; डिलिव्हरीनंतर जान्हवी किल्लेकरला झालेला गंभीर आजार, मृत्यूशी झूंज कशी दिली?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Devendra Fadnavis: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
Embed widget