एक्स्प्लोर

Nilesh Sable: 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेनं जेव्हा पत्नीचं केलं कौतुक; म्हणाला, 'जेव्हा मी कमवत नव्हतो, तेव्हा तिनं...'

निलेशनं (Nilesh Sable) एका मुलाखतीमध्ये पत्नी गौरी साबळेबद्दल सांगितलं होतं. 

Nilesh Sable: छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता निलेश साबळे (Nilesh Sable) हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकतो. निलेशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. निलेशनं एका मुलाखतीमध्ये पत्नी गौरी साबळेबद्दल सांगितलं होतं. 

एका मुलाखतीमध्ये निलेश साबळेनं सांगितलं होतं, 'माझ्या आयुष्यात माझी पत्नी महत्वाची आहे. माझ्या पत्नीचं नाव डॉक्टर गौरी साबळे असं आहे.   गौरीनं मला खूप साथ दिली. आम्ही प्रेम विवाह केला होता. जेव्हा मी काहीही कमवत नव्हतो, तेव्हा तिनं मला लग्नासाठी होकार दिला. तेव्हा तिनं मला विचारलं होतं की, तू डॉक्टर आहेस, मग तू प्रॅक्टिस करणार आहेस की, तुझ्या आवडत्या क्षेत्रात काम करणार आहेस?  त्यावेळी मी तिला सांगितलं की, कदाचित मी प्रॅक्टिस करणार नाही. तेव्हा गौरी मला म्हणाली होती, तुला लवकर काम मिळालं नाही तरी तू टेंशन घेऊ नको, मी प्रॅक्टिस करेन,मी घर चालवेन, पण ज्या क्षेत्रात तुला क्षेत्रात काम करायचं आहे, त्या क्षेत्रात तू काम कर. माझ्या प्रत्येक कामात ती साथ देते'

पुढे निलेशनं सांगितलं, गौरी सुद्धा कलाकार आहे, ती खूप छान गाणं गाते, तिला चित्रकलेची देखील आवड आहे.माझ्या प्रत्येक गोष्टी ती मला साथ देते. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या एडिटींगच्या कामात, लेखनाच्या कामात देखील ती मदत करते. अनेक वेळा मला नव्या गोष्टी सुचवते. मला तिचा अभिमान वाटतो.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nilesh Sabale (@dr.nilesh_sabale_official)

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. भाऊ कदम (Bhalchandra Kadam ), निलेश साबळे ( Nilesh Sable), श्रेया बुगडे (Shreya Bugade), कुशल बद्रिके (Kushal Badrike) हे कलाकार 'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमामध्ये विविध स्किट सादर करत असतात. निलेश साबळे हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मालिकांची तसेच चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी येत असते. आता 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये बच्चे कंपनीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

संबंधित बातम्या

Chala Hawa Yeu Dya : थुकरटवाडीत पत्रकारांची एन्ट्री; 'चला हवा येऊ द्या टीम'ची धमाल मस्ती

महत्त्वाच्या बातम्या

Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track: 'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
Savalyachi Vari: 'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
Sumeet Raghavan On Student Protest: 'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
Vanita Kharat Joined Students Protest: हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs
हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget