एक्स्प्लोर

Bigg Boss 18 Contestant Fees : बिग बॉस 18 चा सर्वात महागडा स्पर्धक कोण? अंकिता लोखंडेच्या फीच्या तुलनेत मानधन खूपच कमी

Bigg Boss 18 Contestant Fees : बिग बॉस 18 साठी स्पर्धकांनी किती फी घेतली आणि यंदाच्या सीझनमधील सर्वात महागडा स्पर्धक कोण हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

Bigg Boss 18 Latest Update : बिग बॉस 18 सीझन सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्य सध्या प्रेक्षकांचं जोरदार करताना दिसत आहे. यंदाच्या सीझनमध्ये काही सदस्य पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत. यासोबत बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या मानधनावरुनही चर्चा सुरु झाली आहे. बिग बॉस 18 साठी स्पर्धकांनी किती फी घेतली आणि यंदाच्या सीझनमधील सर्वात महागडा स्पर्धक कोण हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. आता यंदाच्या सीझनमधील सर्वात जास्त फी घेणाऱ्या स्पर्धकाचं नावही समोर आलं आहे.

बिग बॉस 18 चा सर्वात महागडा स्पर्धक कोण?

बिग बॉस सीझन 18 मध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता विवियन डिसेना सर्वात महागडा कलाकार आहे. विवियन डिसेनाने यंदाच्या सीझनमध्ये सर्वात जास्त मानधन घेतलं आहे. 'प्यार की ये एक कहानी', 'मधुबाला : एक इश्क एक जुनून' आणि 'शक्ती : अस्तित्व के एहसास की' या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेल्या विवियनचा मोठा चाहतावर्ग आहे.

बिग बॉस 18 मधील महागडा स्पर्धक

बिग बॉसची टीम मागील 8 वर्षांपासून विवियनशी संपर्क साधत त्याला शोची ऑफर देत होती, पण त्याने नेहमीच शोची ऑफर नाकारली. पण यावेळी त्याने हा शो स्वीकारला बिग बॉस शोसाठी दर आठवड्याला पाच लाख रुपये मानधन मिळत आहेत. पण ही फी बिग बॉसच्या आधीच्या स्पर्धकांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vivian Dsena (@viviandsena)

अंकिता लोखंडेच्या फीपेक्षा कितीतरी पट कमी

बिग बॉस 17 मधील अंकिता लोखंडेच्या फीच्या तुलनेत विवियन डिसेनाची फी 53 टक्के कमी आहे. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेला दर आठवड्याला 12-13 लाख रुपये मानधन मिळत होते. हा आकडा विवियनच्या फीपेक्षा खूप जास्त आहे. अंकितासोबत, बिग बॉस 16 मधील सर्वाधिक कमाई करणारी दुसरी स्पर्धक सुंबूल तौकीर खान होती, तिला दर आठवड्याला 12 लाख रुपये फी मिळाली.

दुसरा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण?

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ही बिग बॉस 18 ची दुसरी सर्वाधिक कमाई करणारी स्पर्धक आहे. अभिनेत्री शिल्पाने रघुवीर, गोपी किशन आणि खुदा गवाह यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. शिल्पा  शिरोडकरला बिग बॉससाठी दर आठवड्याला अडीच लाख रुपये फी मिळत आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खतरों के खिलाडी 14 चा विजेता करणवीर मेहरा आहे. त्याला बिग बॉस 18 मध्ये दर आठवड्याला 2 लाख रुपये मानधन मिळत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan : आयकॉनिक ब्लू ब्रेसलेटमुळे सलमान खानचा जीव वाचला? फिरोजा ब्रेसलेट घालण्यामागचं कारण जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update: कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स :  07 Dec 2024 : ABP MajhaShakitpith Kolhapur Mahamarg : कसा असणार शक्तिपीठ महामार्ग? 'माझा'चा स्पेशल रिपोर्टSpecial Report Currency Found: राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटाZero Hour Mahayuti Fight : पालकमंत्रीपदावरुन महायुतीत चढाओढ? कुणाची वर्णी लागणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
Sushma Andhare: अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अजित पवारांच्या लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश, आयकर खात्याने सील केलेली मालमत्ता सोडताच सुषमा अंधारेंची खोचक टीका
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
व्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
Embed widget