एक्स्प्लोर

Salman Khan : आयकॉनिक ब्लू ब्रेसलेटमुळे सलमान खानचा जीव वाचला? फिरोजा ब्रेसलेट घालण्यामागचं कारण जाणून घ्या...

Salman Khan Bracelet : सलमान खानला बिश्नोई गँगकडून वारंवार धमक्या येत असल्यामुळे सध्या त्याचे कुटुंबिया आणि चाहते खूप चिंतेत आहेत.

Salman Khan Blue Stone Bracelet : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याची दमदार ॲक्टींग आणि पर्सनॅलिटी याचे फक्त भारतातच नाही, तर जगभरात लाखो चाहते आहेत. सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे. सलमानचे जवळचे मित्र माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर सलमान खान चर्चेत आला आहे. सलमानसोबतच्या चांगल्या संबंधांमुळे बाबा सिद्दीकींची हत्या केल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. याशिवाय सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमानला याआधीही धमक्या मिळाल्या असून त्याच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. या सर्व प्रकरणामुळे एकच खळबळ माजली आहे.

निळ्या ब्रेसलेटमुळे वाचला सलमान खानचा जीव?

सलमान खान चर्चेत येताच त्याचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सलमान खानच्या आयकॉनिक निळ्या ब्रेसलेटबद्दलचा आहे. सलमान खानची स्टाईल आणि पर्सनॅलिटीचे अनेक चाहते आहेत. ब्लू ब्रेसलेट सलमान खानच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सलमान खान नेहमी निळ्या रंगाच्या खड्याचं ब्रेसलेट परिधान करतो. रोजच्या जीवनासह तो ऑनस्क्रीनही नेहमी हे ब्रेसलेट त्याच्यासोबत असतं.

फिरोजा ब्रेसलेट घालण्यामागचं कारण

सलमान खानचा सध्या एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमान खान सांगतोय की, हे ब्रेसलेट त्याचा नकारात्मकतेपासून वाचवते. रेडिटवर सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने आयकॉनिक ब्रेसलेटबाबत खुलासा केला होता. सलमान खान गेल्या चार दशकांपासून हे निळ्या रंगाचं ब्रेसलेट घालत आहे. 

सलमान खानच्या ब्लू ब्रेसलेटची खासियत काय?

अभिनेता सलमान खानच्या ब्रेसलेटमधील निळ्या रंगाच्या रत्नाला फिरोजा असं म्हणतात. फिरोजा रत्न सौभाग्याचं प्रतिक मानलं जातं तसेच अडचणी आणि संकटापासून दूर ठेवतं असं मानलं जातं. सलमान खानला फिरोजा ब्रेसलेट वडील सलीम खान यांनी दिलं होतं.

ब्लू ब्रेसलेटमुळे सलमान खानचा जीव वाचला?

सलमानने एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की,जगातील दोन जिवंत दगडांपैकी हा एक स्टोन आहे. एक ग्रीक आणि दुसरा फिरोजा. फिरोजा स्टोन तिबेट, इराण, चीन आणि मेक्सिकोमध्ये आढळतो. तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक प्रकारची नकारात्मकता हा स्टोन स्वतःवर घेतो. नकारात्मकता घेतल्यावर त्यामध्ये भेगा पडतात आणि तो मग आपोआप फुटतो. हा माझा 7 वा स्टोन आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan Firing : मोठी बातमी : 25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात; सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकीत ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेस नेस्तनाबुत होईल, रामदास कदमांचा हल्लाबोल, महायुतीचं सरकार आणण्यासाठी रात्रंदिवस काम करु 
विधानसभा निवडणुकीत ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेस नेस्तनाबुत होईल, रामदास कदमांचा हल्लाबोल, महायुतीचं सरकार आणण्यासाठी रात्रंदिवस काम करु 
Vanchit Bahujaj Aghadi : पृथ्वीराज चव्हाणांविरोधात वंचितचा उमेदवार ठरला, वंचित बहुजन आघाडीची 16 जणांची चौथी यादी जाहीर!
पृथ्वीराज चव्हाणांविरोधात वंचितचा उमेदवार ठरला, वंचित बहुजन आघाडीची 16 जणांची चौथी यादी जाहीर!
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात सतेज पाटलांविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; विश्वासात घेत नसल्याचा आरोप! दिला निर्वाणीचा इशारा
कोल्हापुरात सतेज पाटलांविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; विश्वासात घेत नसल्याचा आरोप! दिला निर्वाणीचा इशारा
Gayatri Shingne : शरद पवार साहेब, एकनिष्ठ कार्यकर्त्यांच काय? डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या घरवापसीनंतर पुतणी गायत्री शिंगणे यांचा सवाल
शरद पवार साहेब, एकनिष्ठ कार्यकर्त्यांच काय? डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या घरवापसीनंतर पुतणी गायत्री शिंगणे यांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sangli 500 Note Viral Video| ओढ्यात पैशांचा पाऊस, नोटा लुटण्यासाठी नागरिकांची झुंबडLaxman Hake On Manoj Jarange : मविआला मतं दिलीत तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईलRamesh Chennithala : मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करणार का? रमेश चेन्नीथला म्हणाले...Rajendra Shingne :  आमदार राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभा निवडणुकीत ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेस नेस्तनाबुत होईल, रामदास कदमांचा हल्लाबोल, महायुतीचं सरकार आणण्यासाठी रात्रंदिवस काम करु 
विधानसभा निवडणुकीत ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेस नेस्तनाबुत होईल, रामदास कदमांचा हल्लाबोल, महायुतीचं सरकार आणण्यासाठी रात्रंदिवस काम करु 
Vanchit Bahujaj Aghadi : पृथ्वीराज चव्हाणांविरोधात वंचितचा उमेदवार ठरला, वंचित बहुजन आघाडीची 16 जणांची चौथी यादी जाहीर!
पृथ्वीराज चव्हाणांविरोधात वंचितचा उमेदवार ठरला, वंचित बहुजन आघाडीची 16 जणांची चौथी यादी जाहीर!
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात सतेज पाटलांविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; विश्वासात घेत नसल्याचा आरोप! दिला निर्वाणीचा इशारा
कोल्हापुरात सतेज पाटलांविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; विश्वासात घेत नसल्याचा आरोप! दिला निर्वाणीचा इशारा
Gayatri Shingne : शरद पवार साहेब, एकनिष्ठ कार्यकर्त्यांच काय? डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या घरवापसीनंतर पुतणी गायत्री शिंगणे यांचा सवाल
शरद पवार साहेब, एकनिष्ठ कार्यकर्त्यांच काय? डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या घरवापसीनंतर पुतणी गायत्री शिंगणे यांचा सवाल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अनेक मतदारसंघात 10 हजारांवर मतदार गायब, बोगस नोंदणी, सगळ्याचे सूत्रधार चंदशेखर बावनकुळे; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप
अनेक मतदारसंघात 10 हजारांवर मतदार गायब, बोगस नोंदणी, सगळ्याचे सूत्रधार चंदशेखर बावनकुळे; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप
महायुतीवाले लफंगे, पराभवाला घाबरुन लोकशाही विरोधात मोठं कारस्थान, संजय राऊतांचा हल्लाबोल
महायुतीवाले लफंगे, पराभवाला घाबरुन लोकशाही विरोधात मोठं कारस्थान, संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत विदर्भामधील जागांवरून तिढा कायम; 'या' 12 जागांसाठी ठाकरे गट आग्रही!
महाविकास आघाडीत विदर्भामधील जागांवरून तिढा कायम; 'या' 12 जागांसाठी ठाकरे गट आग्रही!
Ajit Pawar : तुम्हाला निलेश लंकेंनी पाठवलं का? भर सभेत अजितदादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, नेमकं काय घडलं?
तुम्हाला निलेश लंकेंनी पाठवलं का? भर सभेत अजितदादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, नेमकं काय घडलं?
Embed widget