एक्स्प्लोर

Bigg Boss 17: "माझ्या बहिणीचे कपडे घातले, आता तिच्याविरोधात..."; मन्नारा चोप्राची बहीण अंकिता लोखंडेवर भडकली

Bigg Boss 17: मिताली ही मनाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून सपोर्ट करते. मितालीनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिनं अंकिताला ट्रोल केलं आहे.

Bigg Boss 17: बिग बॉसच्या 17 व्या (Bigg Boss 17) सीझनचा लवकरच फिनाले पार पडणार आहे. या शोच्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), मनारा चोप्रा (Mannara chopra), अरुण महाशेट्टी (Arun Mashetty), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि मुनावर फारुकी (Munawar Faruqui) यांचा समावेश झाला आहे. मनारा आणि अंकिता या दोघी बिग बॉसच्या घरात अनेकवेळा भांडताना दिसतात . अशताच आता बिग बॉसमध्ये नुकतेच एक मीडिया ट्रायल झाले. ज्यामध्ये अंकिता लोखंडे मनारा वर रागावताना दिसली. या मीडिया ट्रायलमध्ये अंकिताने मनारा ची साडी नेसली होती, म्हणून आता मनारा च्या बहिणीने अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

अंकितावर भडकली मनाराची बहीण

मनाराची बहीण ही बिग बॉस शोबाबत अनेक पोस्ट सोशल  मीडियावर शेअर करत असते. मिताली सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. मिताली ही मनाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून सपोर्ट करते. मितालीनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिनं अंकिताला ट्रोल केलं आहे.

मितालीने शेअर केली पोस्ट

मितालीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "अंकिता लोखंडेने मनारा चोप्राकडून घेतलेले कपडे परिधान केले होते जे मी माझ्या बहिणीसाठी पाठवले होते. मनारा खूप दयाळू मुलगी आहे, तिने अंकिताला तिचे कपडे दिले, जेणेकरून ती मीडियासमोर चांगली दिसते. पण इथे अंकिता मनारा च्या विरोधात बोलताना दिसली. अंकिता तुला सलाम, तू खूपच असंवेदनशील आहेस."


Bigg Boss 17:

मिताली ही मनाराला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसच्या घरात देखील केली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mitali Handa (@mitalihandaofficial)

प्रियांकानं केला मनारा सपोर्ट

अंकिताने मीडिया ट्रायलनंतर मनारा ची माफी मागितली होती. तिने मनारा शी बोलून सगळं क्लिअर केलं होतं. सध्या अनेकजण बिग बॉसच्या टॉप-5 स्पर्धकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सपोर्ट करत आहे.अशताच मनारा ची चुलत बहीण प्रियांका चोप्रा देखील मनारा ला सपोर्ट करत आहे. मनारा चा फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर करुन प्रियांकाने तिला सपोर्ट केलं आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'चे 'TOP 5' स्पर्धक कोण? धमाकेदार असणार ग्रँड फिनाले; अंकिता लोखंडे-मुनव्वर फारुकीमध्ये काँटे की टक्कर

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे चं आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे चं आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले,Aaditya Thackeray Majha Vision : खिचडीचा घोटाळा झाला की नाही? आदित्य ठाकरे म्हणतात... ABP MajhaAaditya Thackeray Majha Vision : आम्ही बोलायचो ते भाजपला टोचायचं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...ABP Majha Headlines : 05 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे चं आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे चं आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav : भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक,  'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
Embed widget