एक्स्प्लोर

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'चे 'TOP 5' स्पर्धक कोण? धमाकेदार असणार ग्रँड फिनाले; अंकिता लोखंडे-मुनव्वर फारुकीमध्ये काँटे की टक्कर

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'चा महाअंतिम सोहळा आता काही दिवसांवर आला आहे. या पर्वाचा कोण विजेता होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा कोण विजेता होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

'बिग बॉस 17'ला आतापर्यंत सहा फायनलिस्ट मिळाले आहेत. अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, अरुण माशेट्टी, मन्नारा चोप्रा आणि अभिषेक कुमार हे 'बिग बॉस 17'चे टॉप सहा फायनलिस्ट आहेत. यातून 'टॉप 5'मध्ये कोण जाणार हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे.

'बिग बॉस 17'चे 'टॉप 5' स्पर्धक कोण?

ऑरमॅक्स मीडियाने 'बिग बॉस 17'च्या 'टॉप 5' स्पर्धकांची यादी जाहीर केली आहे. मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, विकी जैन, मन्नारा चोप्रा हे 'बिग बॉस 17'चे 'टॉप 5' स्पर्धक आहेत. ऑरमॅक्स मीडियाच्या रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 17'चा विजेता मुनव्वर फारुकी होऊ शकतो. तर अंकिता लोखंडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले कधी? (Bigg Boss 17 Grand Finale)

'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले 28 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. कलर्स चॅनलवर रात्री 9 वाजता प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात. तसेच जिओ सिनेमावरही प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येईल. 'बिग बॉस 17'चा विजेता होणाऱ्याला 30 ते 40 लाख रुपयांचं बक्षीस मिळू शकतं. ट्रॉफी आपल्या नावे करण्यासाठी घरातील सर्व स्पर्धकांमध्ये चढाओढ होत असलेली पाहायला मिळत आहे. 

'बिग बॉस 17'च्या फिनाले वीकची सुरुवात झाली आहे. आता बिग बॉसच्या घरातील दोन स्पर्धकांचा प्रवास संपला आहे. 'बिग बॉस 17'च्या वीकेंड का वार या स्पेशल एपिसोडमध्ये ईशा मालवीय घराबाहेर पडली आहे. कमी वोट्स मिळाल्यामुळे ईशाला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'च्या विजेत्याचे नशीब फळफळणार; ट्रॉफी, रोख रक्कमसह मिळणार 'हे' धमाकेदार गिफ्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06.30 AM : 29 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDahanu-Virar Local : मालगाडीचा अपघात; डहाणू- विरार लोकलसेवा ठप्प, कामावर जाणाऱ्यांची स्थानकावर गर्दीPM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Embed widget