एक्स्प्लोर

Bigg Boss 16 Live Streaming : सलमानच्या ‘बिग बॉस 16’चा ग्रँड प्रीमिअर! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

Bigg Boss 16 Live Streaming : सलमान पुन्हा एकदा 'बिग बॉस 16'चे (Bigg Boss 16) सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आज (1 ऑक्टोबर) या शोचा ग्रँड प्रीमिअर पार पडणार आहे.

Bigg Boss 16 Live Streaming : चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान वेळ काढत सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक करत आहे. सलमान पुन्हा एकदा 'बिग बॉस 16'चे (Bigg Boss 16) सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आज (1 ऑक्टोबर) या शोचा ग्रँड प्रीमिअर पार पडणार आहे. ‘बिग बॉस 16’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीच या शोची प्रचंड चर्चा रंगली आहे. यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या काही स्पर्धकांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत. तर, उर्वरित स्पर्धकांचे चेहरे आजच्या ग्रँड प्रीमिअरमध्ये समोर येणार आहेत.

यावेळी 'बिग बॉस खुद खेलेगा' अ’शी आगळीवेगळी थीम असल्याने या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्याचबरोबर शोचे नियमही बदलण्यात आले आहेत. सलमान खानचा हा सुपरहिट रिअॅलिटी शो प्रेक्षकांना कधी आणि कुठे पाहता येईल, हे जाणून घेऊया...

कधी आणि कुठे पाहता येणार ‘बिग बॉस 16’?

‘बिग बॉस 16’ आजपासून टीव्हीवर प्रसारित होणार आहे. कलर्स वाहिनीवर आज म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी सलमान खानसोबत या शोचा प्रीमियर पार पडणार आहे. यानंतर हा शो पुढील 3 महिने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. शोचा प्रत्येक सीझन कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. तेव्हा हा नवा सीझन कोणता नवा धमाका घेऊन येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘बिग बॉस’च्या मागील सीझनप्रमाणे, शोच्या या सीझनमध्ये देखील प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळणार आहेत.

कलर्स टीव्हीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता प्रेक्षक ‘बिग बॉस 16’ पाहू शकतात. तर शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता हा शो टीव्हीवर प्रसारित होईल. याशिवाय हा शो OTT प्लॅटफॉर्म Voot अॅपवर लाईव्ह पाहता येणार आहे. यासाठी प्रेक्षकांना Voot अॅपचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. यामुळे कुठेही आणि कोणत्याही वेळी हा शो पाहता येणार आहे.

मनोरंजन विश्वातील अनेक चर्चित चेहऱ्यांना झालीय विचारणा

मीडिया रिपोर्टनुसार, साजिद खान, सुंबुल तौकीर, शिव ठाकरे यांच्यानंतर निम्रत कौर अहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) देखील ‘बिग बॉस 16’च्या घरात प्रवेश करणार असल्याचे कळते आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरवर्षीप्रमाणे, यंदाही प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यात आली आहे. ‘बिग बॉस’च्या नवीन सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रसिद्ध सेलिब्रिटी स्पर्धकांची संपूर्ण यादी अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोरंजन विश्वातील अनेक चर्चित चेहऱ्यांना या शोसाठी संपर्क साधण्यात आला आहे

संबंधित बातम्या

Salman Khan: 'बिग बॉससाठी घेतलं कोट्यवधींचे मानधन?' सलमान म्हणाला, 'एवढे पैसे मिळाले तर आयुष्यभर...'

Bigg Boss 16 : युट्यूबर अब्दु राजिक होणार भाईजानच्या बिग बॉसमध्ये सहभागी; व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Embed widget