एक्स्प्लोर

BIG BOSS MARATHI 2 | सेफ सदस्यांपैकी आज कोण नॉमिनेट होणार?

या खेळात जो सदस्य अपात्र ठरेल त्याला नॉमिनेट करुन त्याची रवानगी थेट नरकात करण्यात आली, तर जो सदस्य या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेपासून सेफ झाला त्याला स्वर्गात पाठवण्यात आले.

मुंबई : बिग बॉसच्या घरातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे नॉमिनेशन प्रक्रिया. या नॉमिनेशन प्रक्रियेत जे सदस्य नॉमिनेट होतात त्यातल्या एका सदस्याला विकेंडच्या डावाच्या शेवटी घर सोडून जावे लागते. काल बिग बॉसच्या घरातली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी दोन सदस्यांना उभं करुन या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कोणी किती चुका केल्या आहेत आणि कोण किती प्रामाणिकपणे खेळ खेळलं आहे याचा आढावा घ्यायचा होता. त्याचप्रमाणे आपल्या विरुद्ध उभा असलेला प्रतिस्पर्धी या घरात राहण्यासाठी कसा अपात्र आहे हे देखील सिद्ध करायचे होते. या खेळात जो सदस्य अपात्र ठरेल त्याला नॉमिनेट करुन त्याची रवानगी थेट नरकात करण्यात आली, तर जो सदस्य या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेपासून सेफ झाला त्याला स्वर्गात पाठवण्यात आले. या खेळात कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवण्याची जबाबदारी या आठवड्याचा कॅप्टन शीव ठाकरेवर होती. तर या प्रक्रियेदरम्यान नेहा शितोळे आणि माधव देवचके हे शीवचे सल्लागार होती. या खेळादरम्यान असलेले दोन्ही सल्लागार हे एकाच ग्रुपमधले होते, त्यामुळे या सल्लागारांनी स्वतःच्या अख्ख्या ग्रुपला नॉमिनेशन पासून वाचवले, परिणामी पराग, वीणा, रgपाली, किशोरी आणि हिना हे सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले. एकाच ग्रुपमधले सदस्य सल्लागार म्हणून नेमल्यामुळे बिग बॉसचा कालचा खेळ खूपच एकांगी झाल्याची भावना प्रेक्षकांमध्येही निर्माण झाली आहे. या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी वीणा, पराग, रुपाली, किशोरी आणि हिना हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. दर आठवड्याला सहा सदस्यांची नावं या प्रक्रियेसाठी निश्चित होतात. सध्यातरी पाचच नावं निश्चित झाली आहेत. आता सेफ झालेल्या सदस्यांपैकी आणखी कोण नॉमिनेट होणार हे आज कळेलच. एकूण खेळातला सहभाग खेळण्याचा प्रकार बघता सेफ झालेल्या सदस्यांपैकी सुरेखा पुणेकर किंवा माधव देवचके हे नॉमिनेट होऊ शकतात. जर हे दोघे नॉमिनेट झाले तर या आठवड्याच्या शेवटी या दोघांपैकी कोणालातरी घराचा निरोप घ्यावा लागू शकतो. कारण उर्वरीत पाच सदस्यांपैकी वीणा, पराग, रुपाली हे उत्तम खेळाडू आहेत तर हिना एक आठवड्यापूर्वीच घरात आल्याने इतक्यात तरी तिला घराबाहेर काढणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget