Band Baja Varaat : 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम आशु करणार 'बँड बाजा वरात'चे सूत्रसंचालन
Pushkaraj Chirputkar : अभिनेता पुष्कराज चिरपुटकर 'बँड बाजा वरात'चे सूत्रसंचालन करणार आहे.
Band Baja Varaat : 'बँड बाजा वरात' (Band Baja Varaat) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम आशु उर्फ पुष्कराज चिरपुटकर (Pushkaraj Chirputkar)'बँड बाजा वरात'चे सूत्रसंचालन करणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
लग्न वाजतंय घरात, मांडव सजला बाहेर ओळखा पाहू कोण घेऊन येणार, झी मराठीचा आहेर? असे म्हणत मालिकाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. 'बँड बाजा वरात' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमो पाहता हा कार्यक्रम लग्नासंबंधित असू शकतो, असे म्हटले जात आहे.
View this post on Instagram
नव्या वर्षात अनेक नवनवीन विषयांच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. मालिका विश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. असाच प्रयोगशील 'बँड बाजा वरात' हा प्रयोगशील कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणार आहे.
संबंधित बातम्या
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Sukhee : बॉलिवूडमध्ये पुन्हा दिसणार अभिनयाचा तडका; 'सुखी' सिनेमाची घोषणा
Clean OTT : महिलांना समर्पित जगातील एकमेव OTT प्लॅटफॉर्म होणार लॉंच! जाणून घ्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha