एक्स्प्लोर

Clean OTT : महिलांना समर्पित जगातील एकमेव  OTT प्लॅटफॉर्म होणार लॉंच! जाणून घ्या

Clean OTT च्या माध्यमातून वर्ष 2023 मध्ये महिलांना समर्पित जगातील एकमेव  OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लॉंच होणार आहे

Clean OTT : OTT ची लोकप्रियता पाहता हल्ली अनेक चित्रपट हे चित्रपटगृहांऐवजी OTT Apps किंवा OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित (Release) होऊ लागले आहेत. अशातच जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर वर्ष 2023 मध्ये महिलांना समर्पित जगातील एकमेव  OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लॉंच होणार आहे, जगात प्रथमच असा प्रयोग करण्यात आला आहे, जाणून घ्या सविस्तर

महिला कलाकार, दिग्दर्शक आणि उत्कृष्ट कंटेटचा समावेश

द्योजक कर्णेश शर्मा यांनी क्लीन ओटीटीची निर्मिती केली आहे. ज्याचे अॅमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्ससोबत टाय-अप करण्यात आले आहे. प्रॉडक्शन कंपनी क्लीन स्लेट फिल्मझसाठी तब्बल $54 मिलियन कराराची घोषणा करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून आशा करण्यात येतेय की, महिला कलाकार, दिग्दर्शक आणि उत्कृष्ट कंटेटचा यात समावेश असून हा OTT प्लॅटफॉर्म  भारतीय मनोरंजन क्षेत्रात एक नवीन बेंचमार्क स्थापित करेल. विविध निर्मात्यांकडून तयार करण्यात आलेल्या कलाकृती भारतात स्टिरियोटाइपला आव्हान देण्यासाठी मध्यवर्ती भूमिका बजावतील.

भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमधील निर्मात्यांना संधी

OTT प्लॅटफॉर्मच्या कंटेटमध्ये चित्रपट, वेब सिरीज आणि डॉक्यु-सीरीजमधील आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक प्रोजेक्ट्सचा समावेश असेल. त्यामध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमधील इतर निर्मात्यांना संधी देण्यात आली आहे. Clean OTT च्या माध्यमातून विविध अभ्यासू प्रोजेक्ट्समधून दर्शकांचे मनोरंजन करण्यात येणार आहे. क्लीन स्लेट फिल्मझशी संबंधित दिग्दर्शक, पटकथा लेखक, अभिनेते आणि निर्मात्यांच्या अनुभवी टीमच्या माध्यमातून एक उत्कृष्ट संग्रह निर्माण करेल, तसेच नवख्या कलाकारांच्या प्रतिभेला वाव देईल.

जगभरात मोठ्या हजारो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

गेल्या 3 वर्षात जगभरात कोरोना या रोगाने थैमान घातले आहेत. गेल्या वर्षभरापासून जगभरातील अनेक देशांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊन जाहीर केली. अशा परिस्थिती चित्रपटगृह बंद होते. त्यामुळे जगभरात मोठ्या हजारो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या: 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची OTT रिलीज डेट काय? कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? विजय साळगावकरची थरारक कहाणी
अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची OTT रिलीज डेट काय? कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? विजय साळगावकरची थरारक कहाणी
Mumbai Thane TV Actress: एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
Pravin Tarde Deeol Band 2 Sucess: 'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...
'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Embed widget