एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : आर्याला काढून इरिनाला टीम B मध्ये घेण्याची अभिजीतची इच्छा, इतर सदस्यांची भूमिका काय असणार?

Arya Jadhao Bigg Boss Marathi : टीम B मधून आर्याला काढून इरिनाला घेण्याची इच्छा अभिजीतने बोलून दाखवल्याने तो चांगलाच अडचणीत सापडणार असल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीच्या घरात हा आठवडा फारच रोमांचक ठरला. या आठवड्यात बरीच समीकरणं नव्याने जुळताना पाहायला मिळालं. एकीकडे अभिजीतमुळे निक्की आणि अरबाजमध्ये भांडण झालं. तर दुसरीकडे नॉमिनेशन टास्कमध्ये आर्या आणि अभिजीतमध्ये बाचाबाची झाली. त्यावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यानंतर अभिजीतला आर्या खटकत असल्याचं दिसत आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा रॅपिड फायर राऊंडमध्ये आला आहे. टीम B मधून आर्याला काढून इरिनाला घेण्याची इच्छा अभिजीतने बोलून दाखवल्याने तो चांगलाच अडचणीत सापडणार असल्याचं दिसत आहे.

दुर्गाच्या रॅपिड फायरमध्ये अडकणार अभिजीत सावंत

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) भाऊच्या धक्क्यावर (Bhaucha Dhakka) आज 'कलर्स मराठी' वाहिनीवरील आगामी 'दुर्गा' या मालिकेची टीम हजेरी लावणार आहे. 'दुर्गा' मालिकेतील दुर्गा सदस्यांसोबत रॅपिड फायर खेळताना दिसणार आहे. आजच्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो आऊट झाला असून यामध्ये सदस्य दुर्गाच्या फायर प्रश्नांची उत्तरं देताना दिसत आहेत. बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात दुर्गा घरातील सदस्यांसोबत रॅपिड फायर खेळते, यावेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना अभिजीतची पंचाईत होणार आहे, हे प्रोमोमधून स्पष्ट होत आहे.

आर्याला काढून इरिनाला टीम B मध्ये घेण्याची अभिजीतची इच्छा

रॅपिड फायरमध्ये दुर्गा अभिजीत सावंतला विचारते,"टीम B मधून एका सदस्याला काढून टीम A  मधल्या एका सदस्याला घ्यायचं असेल तर कोणाला काढाल आणि कोणाला घ्याल?". यावर अभिजीत आर्याला काढून इरिनाला घेईल असं उत्तर देतो. "या क्षणाला सगळ्यात जास्त कोणाची आठवण येते?", याचं उत्तर देत अभिजीत म्हणतो,"सर्वात जास्त घराची आठवण येते". अंकिता आणि निक्कीमध्ये सर्वोत्कृष्ट कॅप्टन कोण? यावर अभिजीत अंकिताचं नाव घेतो. तर अभिजीतच्या मते टॉप 3 सदस्य हे निक्की, अंकिता आणि अरबाज हे आहेत.

'हे' सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत

या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाण्यासाठी चार सदस्य नॉमिनेट आहेत. अभिजीत सावंत, आर्या जाधव, वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोवा हे चार स्पर्धक या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट असून यापैकी एका सदस्याचा प्रवास आज संपेल. आज भाऊच्या धक्क्यावर एक सदस्य घराबाहेर पडेल.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : "प्रेम करुन बघितलं, गेम सारखंच वाटतंय, आता...", निक्की-अरबाजच्या नात्यात दुरावा? टीम ए फूट पडण्याची चिन्हं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तरRiteish Deshmukh Vidhan Sabha Election : पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना रितेश देशमुखांचं आवाहनDhananjay Munde Puja :  धनंजय मुंडेंनी परळी वैद्यनाथाचा केला अभिषेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी : सोलापुरात प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरेंना झटका, शेवटच्या क्षणी अपक्षाला पाठिंबा
मोठी बातमी: आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदेंची समीर भुजबळांना थेट जीवे मारण्याची धमकी
Kagal Vidhan Sabha : कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
कागलला बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
Embed widget