एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : "प्रेम करुन बघितलं, गेम सारखंच वाटतंय, आता...", निक्की-अरबाजच्या नात्यात दुरावा? टीम ए फूट पडण्याची चिन्हं

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठीच्या घरात निक्की आणि अरबाजच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून आता टीम ए मध्ये फूट पडण्याची चिन्हं दिसून येत आहेत.

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी भाऊच्या धक्क्यावर आज काय होणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जान्हवीची चांगलीच हजेरी घेतली. भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला स्थान न देता तिला जेलची शिक्षादेखील सुनावली. आज भाऊच्या धक्क्यावर खास पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. यामुळे सदस्यांची मात्र पंचाईत होणार आहे.

निक्की-अरबाजच्या नात्यात दुरावा? 

आजच्या भाऊच्या धक्क्याचा नवीन प्रोमो समोर आला आहे. भाऊच्या धक्क्यावर सदस्य निर्भीड दुर्गाच्या प्रश्नांना सामोरे जाताना दिसून येतील. कलर्स मराठी वाहिनीवर 'दुर्गा' ही नवी मालिका 26 जुलैपासून दररोज संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने 'दुर्गा' मालिकेची टीम आज बिग बॉस मराठीच्या घरात हजेरी लावणार आहे. आज भाऊच्या धक्क्यावर दुर्गा मालिकेच्या कलाकारांनी अर्थात रूमानी खरे, अंबर गणपुले आणि शिल्पा नवलकर यांनी हजेरी लावणार आहेत. दुर्गाने घेतलेल्या रॅपिड फायरमध्ये प्रश्नांची उत्तर देताना सदस्यांच्या तोंडचं पाणी पळणार असल्यां दिसून येत आहे. रॅपिड फायर राऊंडमध्ये कोण जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

टीम ए फूट पडण्याची चिन्हं

भाऊच्या धक्क्यावर दुर्गाच्या प्रश्नांची उत्तर देताना सदस्यांची पंचाईत होणार आहे. दरम्यान, प्रोमो पाहता अरबाज आणि निक्कीच्या नात्यात दुरावा आल्याचं दिसून येत आहे. काल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने अरबाजला निक्कीचं पायपुसन असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अरबाजच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलल्याचं लक्षात आलं. आता नवीन प्रोमो पाहता, निक्की आणि अरबाजमध्ये फूट पडण्याची चिन्हं दिसत आहेत. त्याशिवाय, या दोघांमध्ये फूट पडल्यास टीम एमध्ये फूट पडेल, त्यामुळे पुढे काय होतं, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 

"प्रेम करुन बघितलं आता गेम सारखंच वाटतंय"

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

भाऊच्या धक्क्याच्या आजच्या प्रोमोमध्ये दुर्गा डीपीदादाला विचारतेय,"आई आणि बायकोला फोन कॉल की एक किलो मटन". वैभवला विचारतेय,"कोणाची मैत्री जास्त महत्त्वाची आहे इरिना की अरबाज", अरबाजला विचारतेय,"या घरात तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं प्रेम की गेम". यावर अरबजा उत्तर देताना म्हणतो की, "प्रेम करुन बघितलं, गेम सारखंच वाटतंय, तर आता गेम महत्त्वाचा आहे". आता रॅपिड फायरमध्ये सदस्य काय उत्तर देणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री? आरजेसह राखी सावंत अन् बिचुकलेच्या नावाची चर्चा; नव्या सदस्यामुळे समीकरणं बदलणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Embed widget