एक्स्प्लोर

Bhaucha Dhakka : 'असा माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही', भाऊच्या धक्क्यावर अभिजीतने मांडलं रोखठोक मत 

Bhaucha Dhakka : भाऊच्या धक्क्यावर अभिजीतने अरबाजविषयीचं त्याचं स्पष्ट मत मांडलं आहे. 

Bhaucha Dhakka  : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) घरातील सदस्यांची समीकरणं अनेकदा बदललेली पाहायला मिळत असतात. या आठवड्यात अरबाजने घेतलेली पलटी घरातील सदस्यांना खटकली आहे. मागचा भाऊचा धक्का झाल्यानंतर अरबाजने एका क्षणात पलटी मारली होती. घरातील सदस्यांना सल्ले देणारा अरबाज निक्कीच्या वेळी कुठे जातो असा प्रश्न चाहत्यांनाही आता पडू लागला आहे. दरम्यान भाऊच्या धक्क्यावर अरबाज मोठा पलटीबाज असल्याचं अभिजीत बोलताना दिसून येणार आहे.

आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी अरबाज आणि निक्कीचीच शाळा घेतल्यांचं पाहायला मिळालंय. इतकच नव्हे तर अभिजीतसह घरातील इतर सदस्यांनीही अरबाजच्य वागण्यावर तीव्र संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर आज अरबाज आणि निक्कीचा क्लास लागणार आहे. 

असा माणूस मी आयुष्यात कधी पाहिला नाही - अभिजीत सावंत

अरबाजच्या पलटी मारण्यावर अभिजीत म्हणाला,"अरबाज पलटी मारणार यावर माझा विश्वास होताच. पण इतकी मोठी पलटी अशा पद्धतीने तो मारेल याबद्दल जरा वाईट वाटलं. घरातील सर्व सदस्यांचा त्याने विश्वासघात केला आहे. जान्हवीने त्याला किती सांभाळलं आहे. त्याच्यासाठी वैभवने निक्कीला सुनावलं होतं की,"काहीही झालं तरी मला बोल पण त्याला काही बोलू नको. त्याच्याजवळ जाऊ नको आणि क्षणातच अशा पद्धतीने फिरणारा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही".                                                  

'अरबाज निक्कीचं पायपुसणं...'

भाऊच्या धक्क्याचा समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,"अरबाज स्ट्राँग प्लेअर ही इमेज तुम्ही जी तयार केली होती ती मातीत मिळवली आहे. त्यावर अरबाज म्हणतो,"सर मी केअर करतोय कोणाची तरी". त्यावर अरबाजला थांबवत रितेश भाऊ म्हणतो,"तुम्हाला समजत नाही...तुम्ही केअर करताय असं तुम्हाला वाटतं". त्यानंतर घरातील इतर सदस्यांना रितेश भाऊ प्रश्न विचारतो की,"इथे कोणाला वाटतं अरबाज निक्कीचा डोअरमॅट होऊन पायापुढे येत होता?".  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bhaucha Dhakka : रितेश भाऊचा नेहमीप्रमाणे अरबाजवर संताप, निक्कीचं पायपुसणं म्हणूनच पुढे येत होता? सदस्यांना सवाल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhangar Reservation : एसटी आरक्षणात धनगर समाज समावेशाबाबत स्थापन समितीची बैठकBharat Gogawale ST  President : भरत गोगवले यांची एसटी महामंडळाच्या अधयक्षपदी वर्णीदुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 Sept 2024JP Nadda On Mallikarjun Kharge : भाजप अध्यक्ष नड्डांचं मल्लिकार्जुन खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget