![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bharat Gogawale ST President : भरत गोगवले यांची एसटी महामंडळाच्या अधयक्षपदी वर्णी
शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांना एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी निवड केली जाणार सूत्रांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा तसेच महामंडळांवर नियुक्त्या.... शिंदे गटातील तीन आमदारांची काही दिवसांपूर्वीच महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामध्ये आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील आणि संजय शिरसाटांच्या नावाचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदेकडून देण्यात येतं असलेल्या नियुक्त्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी सध्या सत्तेत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसेच मंत्रिपदाचे वाटप होत असल्यामुळे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर मात्र विधानसभा निवडणुकाची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पद मिळत असल्याने गोगावले हे पद स्विकारणार का ? त्याकडे लक्ष एसटी महामंडळाचे पदही कॅबिनेट दर्जाचे आहे. गोगावले यांनी यापूर्वीच सत्तांतरानंतर अनेकदा मंत्री मिळण्याबाबत आपली इच्छा बोलून दाखवली होतीँ
![ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/09/b5a7bd07f40cbca7d652f56db04e6ff8173644521311690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/09/cef92b0c1aaa9b4b056b20d08c40c5fb173643920202590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/09/49a085e78019fa62fb173d82f225bd99173643100000190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/09/1b98eba4e1175584b6fc5ccd1cf3dbcd173643045652990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/09/8130732d35f33009a5fdb2a3edab1245173643008188390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)