एक्स्प्लोर

Sridevi And Jaya Prada : एकत्र आठ चित्रपट, पण तरीही अबोला; श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्यातील वाद नेमका काय?

जया प्रदा (Jaya Prada) आणि श्रीदेवी या दोघींनी आठ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sridevi And Jaya Prada : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक हिट चित्रपटांमध्ये श्रीदेवी यांनी काम केले आहे. श्रीदेवी यांच्यासोबतच जया प्रदा या देखील चर्चेत अणसणाऱ्या अभिनेत्री होत्या. जया प्रदा (Jaya Prada) आणि श्रीदेवी या दोघींनी आठ चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण या दोघींमध्ये खास बॉन्डिंग नव्हते. जाणून घेऊयात श्रीदेवी आणि जया प्रदा या एकमेकींसोबत का बोलत नव्हत्या...

औलाद, तोहफा, मैं तेरा दुश्मन, मवाली, नया कदम, मकसद, मजाल या हिट चित्रपटांमध्ये श्रीदेवी आणि जया प्रदा यांनी एकत्र काम केले आहे. पण  कॉम्पिटिशनमुळे दोघींमध्ये कधीही बोलणं झालं नाही. रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या सेटवर त्या वेगवेगळ्या ठिकाणी बसत होत्या. सिनच्या शूटला सुरूवात झाली की त्या एकमेकींसोबत बोलत होत्या पण शूट संपल्यानंतर मात्र त्या एकमेकींसोबत बोलणं टाळत होत्या. दोघींमधील असणारा अबोला पाहून राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी या दोघींना एका मेक-अप रूममध्ये जायला सांगितले आणि मेक-अप रूमचा दरवाजा बंद केला. जेव्हा त्यांनी दार उघडले, तेव्हा त्यांनी दिसले की दोघींही वेगवेगळ्या खोलीच्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसल्या होत्या. 
 
जया प्रदा आणि श्रीदेवी यांच्यामध्ये कोणतही भांडण झालं नव्हतं. पण दोघींमध्ये स्पर्धा होती. त्यामुळे त्या एकमेकींसोबत बोलणं टाळत होत्या. 2018 साली जेव्हा श्रीदेवी यांचे निधन झाले तेव्हा जया प्रदा या दु:खी झाल्या होत्या.  श्रीदेवी यांच्यासोबत बोलण झालं नसल्याची खंत, जया प्रदा यांनी व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Lata Mangeshkar Copy Song: अमेरिकेत कॉपी करण्यात आलेलं लता मंगेशकरांचं हे गाणं, 4000 कोटींचा खटला केलेला दाखल; ओरिजिनलपेक्षाही रिमेक ठरलेला सुपरहिट
अमेरिकेत कॉपी करण्यात आलेलं लता मंगेशकरांचं हे गाणं, 4000 कोटींचा खटला केलेला दाखल; ओरिजिनलपेक्षाही रिमेक ठरलेला सुपरहिट
Popular Actress Mahira Khan Pregnancy: वयाच्या 41व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री होणार आई; शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री; बेबी बंप प्लॉट करत दिली गुड न्यूज
वयाच्या 41व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री होणार आई; शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री; बेबी बंप प्लॉट करत दिली गुड न्यूज
Box Office Collection: 'हनुमान अंश' पडला मिर्झापूरवर भारी!रविवारी बॉक्स ऑफिसवर कोणाची दहशत? हैवानचा खेळ फसला; कोणी किती कमावले? 
'हनुमान अंश' पडला मिर्झापूरवर भारी!रविवारी बॉक्स ऑफिसवर कोणाची दहशत? हैवानचा खेळ फसला; कोणी किती कमावले? 
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget