एक्स्प्लोर

Special Ops 1.5 : उत्सुकता संपली; हिम्मत सिंह परतला! स्पेशल ओप्सचा नवा सीझन प्रदर्शित

स्पेशल ओप्स या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली होती. या वेब सीरिजमधील अभिनेता के के मेनन (Kay Kay Menon) यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होती.

Special Ops 1.5 : सध्या ओटीटी प्लॅटफोर्मवरील विविध विषयांवरील वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  स्पेशल ओप्स या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली होती. या वेब सीरिजमधील अभिनेता के के मेनन (Kay Kay Menon) यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होती.  के के मेनन यांनी हिम्मत सिंह या रॉ एजंटची भूमिका स्पेशल ओप्समध्ये साकारली होती. आज (12 नोव्हेंबर) स्पेशल ओप्सचा Special Ops 1.5 हा नवा सीझन प्रदर्शित झाला आहे. 

कुठे पाहता येईल स्पेशल ओप्स 1.5 
के के मेनन यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'स्पेशल ऑप्स 1.5: द हिम्मत स्टोरी' या वेब  सीरिजबद्दल सांगितले होते. पोस्टमध्ये त्यांनी लिहीले होते, 'नेहमी ऑन ड्युटी असणाऱ्या सर्व वीरांना सलाम! स्पेशल ओप्स 1.5 चे सर्व एपिसोड डिझनी प्लस हॉस्टावर 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.' पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल के के मेनन यांनी सांगितले होते, 'पहिल्या  सीझनला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. मी सर्वांचे आभार मानतो. '
स्पेशल ऑप्स 1.5 मध्ये के के मेनन हे 15 वर्षाच्या मुलाची भूमिका साकारणार आहेत. या सिझनमध्ये हिम्मत सिंह हा रॉ एजंट कसा झाला हे दाखवण्यात येणार आहे.   
 

Rajkummar Rao And Patralekhaa Marriage: ड्रिम वेडिंगसाठी पत्रलेखाचा लेहंगा डिझाईन करणार 'हा' डिझायनर

Special Ops 1.5 ची स्टार कास्ट
स्पेशल ओप्सच्या पहिल्या सिझनमध्ये करण टॅकर, सना खान, दिव्या दत्ता, सय्यामी खेर, विनय पाठक या कलाकारांनी प्रमुख महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तर  दुसऱ्या सिझनमध्ये आफताब शिवदासानी, आदिल खान, गौतमी कपूर, परमीत सेठी आणि विजय विक्रम सिंग हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नीरज पांडे आणि शिवम नायर यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.   

Annaatthe Movie Box Office: रजनीकांत यांच्या 'अन्नत्थे' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सात दिवसांत केली एवढी कमाई

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Costar Actress: सलमान खानसोबत झळकलेली सुपरस्टार अभिनेत्री, आज चालवतेय टिफिन सर्विस, ओळखलं का कोण?
सलमान खानसोबत झळकलेली सुपरस्टार अभिनेत्री, आज चालवतेय टिफिन सर्विस, ओळखलं का कोण?
Pushkar jog on Vin Diesel: 'नाही तर त्यांना मी 'जबरदस्त 2' ऑफर केली असती...'; पुष्कर जोग हॉलिवूड अभिनेता व्हिन डिझेलला भेटला, किस्सा सांगत म्हणाला...
'नाही तर त्यांना मी 'जबरदस्त 2' ऑफर केली असती...'; पुष्कर जोग हॉलिवूड अभिनेता व्हिन डिझेलला भेटला, किस्सा सांगत म्हणाला...
Actress Sara Gurpal: कोण आहे 'ती' प्रसिद्ध अभिनेत्री? जिच्यावर क्रिकेटर्स फिदा? थेट करतात मेसेज, 'बिग बॉस'मध्येही झालेली सहभागी...
कोण आहे 'ती' प्रसिद्ध अभिनेत्री? जिच्यावर क्रिकेटर्स फिदा? थेट करतात मेसेज, 'बिग बॉस'मध्येही झालेली सहभागी...
Onkar Bhojane On Director Milind Kawde Allegations: अनप्रोफेशनल, खोटारडा म्हणत, दिग्दर्शकांनी आरोपांची राळ उठवली; आता ओंकार भोजनेचं थेट उत्तर, म्हणाला, 'पीआरचे नवे फंडे...'
अनप्रोफेशनल, खोटारडा म्हणत, दिग्दर्शकांनी आरोपांची राळ उठवली; आता ओंकार भोजनेचं थेट उत्तर, म्हणाला, 'पीआरचे नवे फंडे...'

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत केली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
Sanjay Gaikwad Buldhana : बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Embed widget