एक्स्प्लोर

Rajkummar Rao And Patralekhaa Marriage: ड्रिम वेडिंगसाठी पत्रलेखाचा लेहंगा डिझाईन करणार 'हा' डिझायनर

Rajkummar Rao And Patralekhaa Marriage: राजकुमार आणि पत्रलेखा हे पारंपारिक रितीरिवाजाने विवाह करणार आहेत.

Rajkummar Rao And Patralekhaa Marriage:  अभिनेता राजकुमार राव  (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa) हे विवाहबंधनात अडणार आहे.  10, 11 आणि 12 नोव्हेंबरला या दोघांचा लग्नसोहळा पार पडणार असल्यांच कळतंय.  चंदीगड इथं पारंपारिक पद्धतीनं त्यांचा विवाह होणार आहे.

 राजकुमार राव आणि  पत्रलेखा सर्वात प्रथम एका जाहिरातीदरम्यान भेटले होते. त्यानंतर त्या दोघांना सिटी लाईट्स या चित्रपटात त्यांना कास्ट करण्यात आले. दोघांनी बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या राजकुमार रावकडे बी टाऊनमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. सिटीलाईट या चित्रपटात दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. 

एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, राजकुमार राव आणि पत्रलेखाचा विवाह सोहळा 13 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. राजकुमार आणि पत्रलेखा हे पारंपारिक रितीरिवाजाने विवाह करणार आहेत. त्या दोघांनी लग्नासाठी चंदीगड हे ठिकाण निवडले आहे. दोघांचे लग्नाचे आउटफिट हे सेलिब्रिटी  डिझायनर सब्यसाची हे डिझाइन करणार आहेत.  या लग्नात दोघांचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्र सहभागी होतील.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 🌸 Patralekhaa 🌸 (@patralekhaa)

 

सिटीलाईट या चित्रपटात दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. राजकुमार आणि पत्रलेखा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर अभिनेता राजकुमार राव  आणि अभिनेत्री कृती सेनन चा 'हम दो हमारे दो' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे.

संबंधित बातम्या :

Vicky Kaushal Katrina Kaif Marriage : विकी-कतरिनाची लगीनघाई? 'हा' सेलिब्रिटी डिझायनर शिवणार लग्नपोशाख

Wedding Bells : कतरिना कैफने विकी कौशलला डिसेंबरमध्ये लग्न करण्यास शेवटी भाग पाडले! त्यामागचे कारण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget