एक्स्प्लोर

Social Media : सोशल मीडियावर तरुणांची हवा, भारतातील पहिलं सर्वात जास्त सबस्क्रायबर्स असलेलं चॅनल ठरलं शॉर्ट्स ब्रेक

Social Media : पुण्यातील अर्मोक्स मीडियाचे शॉर्ट्स ब्रेक हे यूट्युब चॅनल भारतातील पहिलं सर्वात जास्त सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल ठरलं आहे. 

Social Media : सध्या सोशल मीडियावर (Social Media) रिल्स हे जवळपास सगळ्याच वयोगटातील लोकांच्या मनोरंजनाचे साधन झालंय. त्यातच अनेक तरुणांना या रिल्समध्ये रोजगाराची देखील संधी उपलब्ध झालीये. आपली कला सोशल मीडियाच्या माध्यमातून सादर करण्यसााठी रिल्स हे एक उत्तम माध्यम ठरलंय. त्यातच पुण्यातील अर्मोक्स मीडियाच्या माध्यमातून अरुण प्रभुदेसाई यांनी सुरु केलेलं #ShortsBreak हे यूट्यूब चॅनेल शॉर्ट व्हिडीओमध्ये भारतातील सर्वात जास्त सबस्क्रायबर्स असलेलं चॅनेल ठरलं आहे. नुकतंच या #ShortsBreak यूट्यूब चॅनेलला 40 मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. #ShortsBreak या चॅनेलवर विनोदी व्हिडीओ प्रेक्षकांना पाहायला मिळतात, आणि या चॅनेलवरील सर्व विनोदी व्हिडीओला चांगलीच पसंतीही मिळताना पाहायला मिळत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Shorts Break (@shortsbreak)

या शॉर्ट्स यूट्यूब चॅनेलने भारतातील रेकॉर्डब्रेक सबस्क्रायबर्सचा आकडा पार केला आहे. खूप कमी कालावधीत #ShortsBreak यूट्यूब चॅनेलला पसंती मिळाली असून त्यांनी हा रेकॉर्ड ब्रेक केलाय. 40 मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर शॉर्टस ब्रेक चॅनेलने सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. या यूट्यूबच्या टीमने जोरदार सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळतंय. या यूट्यूब चॅनेलचे कामवाली बाई शीला दीदीचे म्हणजेच अपर्णा तांदळेच्या व्हिडीओला भरपूर प्रसिद्धी मिळाली.

Social Media : सोशल मीडियावर तरुणांची हवा, भारतातील पहिलं सर्वात जास्त सबस्क्रायबर्स असलेलं चॅनल ठरलं शॉर्ट्स ब्रेक

अर्मोक्स मीडियाच्या अंतर्गत असलेले यूट्यूब चॅनल

अर्मोक्स मीडियाच्या अंतर्गत अनेक यूट्यूब चॅनेल आहेत. त्यातील Trakin Tech सध्या भारतातील सर्वात वेगाने वाढणारे टेक चॅनल आहे. तसेच  Trakin Tech English, Trakin Shorts, Mad For Fun, Take A Break, Trakin Auto, Trakin Tech Marathi, Wait For It आणि काय विषय़ हे यूट्यूब चॅनेलही आहेत. या संपूर्ण चॅनेलमध्ये महाराष्ट्रातील अनेक तरुण एकत्र येत सोबत काम करत आहेत. #ShortsBreak या चॅनेलवर प्रामुख्याने मुख्य भूमिकेत दिसणारे चेहरे म्हणजे अपर्णा तांदळे (Aparna Tandale), सायली सोनुले (Sayali Sonule), प्रशांत कुलकर्णी (Prashant Kulkarni), शंशांक कोठेकर (Shashank Kothekar) हे आहेत.

दरम्यान या तरुणांचे रिल्स अनेकांच्या पसंतीस उतरतात. तसेच त्यांच्या रिल्सला लाखो लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्सही येतात. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या तरुणांची हवा असल्याचं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.                                             

ही बातमी वाचा : 

Mrunal Dusanis : महाराष्ट्राच्या सोज्वळ सुनेला आहे निगेटिव्ह रोल्स करण्याची इच्छा, अभिनेत्री मृणाल दुसानिस म्हणाली, 'पण कोणी ऑफरच...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget