एक्स्प्लोर

Shehnaaz Gill, Siddharth Shukla : बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये शहनाजन देणार सिध्दार्थच्या आठवणींना उजाळा

बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये शहनाज गिल  (Shehnaaz Gill) ही सिद्धार्थ शुक्लाला (Siddharth Shukla) ट्रिब्यूट देणार आहे. 

Shehnaaz Bigg Boss Finale Performance : बिग बॉस 15 चा ग्रँड फिनाले  (Big Boss Finale 15) लवकरच पार पडणार आहे. करण कुंद्रा (karan Kundrra), तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash), शमिता शेट्टी (Shamita Shetty), निशांत भट (Nishant Bhat), प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal) आणि रश्मि देसाई (Rashami Desai) हे या सिझनचे टॉप 6 स्पर्धक आहेत.   या सिझनचा विजेता कोण ठरणार? या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये अभिनेत्री शहनाज गिल  (Shehnaaz Gill) ही सिद्धार्थ शुक्लाला (Siddharth Shukla) ट्रिब्यूट देणार आहे. 

कलर्स टिव्हीनं त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शहनाजचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शहनाज 'मेरे दिल को पता है' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तसेच शहनाज आणि सिद्धार्थच्या काही आठवणी देखील बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये दाखवण्यात येणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

अभिनेता सिद्धर्थ शुक्लाचे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले.  सिद्धार्थच्या मृत्यूनं संपूर्ण बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता.  सिद्धार्थच्या निधनानंतर काही काळ शहनाज सोशल मीडियापासून दूर राहिली. त्यानंतर ती हौसला रख या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली. आता शेहनाजचा बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमधील पर्फोर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Kapil Sharma I Am not Done Yet : कॉमेडी किंग कपिल शर्माला आले होते डिप्रेशन; सांगितला अनुभव

Rakhi Sawant : बिचुकलेनं सलमानबद्दल केलेल्या वक्तव्यावर राखी भडकली; म्हणाली, 'त्याने समाधी घेतली'

Upcoming Web Series : स्कॅम 2003 ते दिल्ली क्राईम 2; या आगामी वेब सीरिज करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Walmik Karad: न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
न्यायाधीश पुन्हा वाल्मिक कराडला तोच प्रश्न विचारणार; पोलीस की न्यायालयीन कोठडी? केज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Embed widget