एक्स्प्लोर

Shabana Azmi  : जावेद अख्तर यांच्यासोबत कंगनाचा वाद, तरीही शबाना आझमी यांनी दिली साथ; विमानतळ प्रकरणावर दिली प्रतिक्रिया

Shabana Azmi  : अभिनेत्री शबाना आझमी यांनी कंगनाला पाठिंबा देत विमानतळावर झालेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 

Shabana Azmi : नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्यावर चंदीगढ विमानतळावर एका CISF महिला जवानाने कानशिलात लगावली. त्यानंतर वातावरण चांगलच तापलं. कंगनाने देखील नेमकं काय घडलं याविषयी तिच्या सोशल मीडियावरुन भाष्य केलं. त्यातच सिनेसृष्टीतून तिला कोणीच पाठिंबा देत नसल्याचंही कंगनाने म्हटलं. इतकंच नव्हे तर संगीतकार विशाल ददलानी याने त्या महिला जवानाला कामाची देखील ऑफर दिली. पण या सगळ्यात अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी मात्र कंगनाची साथ दिल्याचं पाहायला मिळतंय. 

कंगना आणि जावदे अख्तर यांचा वाद काही नवा नाही. त्या दोघांमधले वाद सध्या कोर्टात देखील सुरु आहे. पण तरीही त्यांची पत्नी आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी कंगनासाठी एक्स पोस्ट केली आहे. जावेद अख्तर आणि कंगना यांच्यात सुरु असलेल्या वादाचा निकाल अजून लागायचा आहे. पण तरीही शबाना आझमी यांनी ही पोस्ट केली असल्याने सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.               

शबाना आझमी यांनी काय म्हटलं?

शबाना आझमी यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं की, माझ्या मनात कंगनाविषयी अजिबात कोणतंही प्रेमनाही. पण तिला कानशिलात लगावली या गोष्टी मी सेलिब्रेट नाही करु शकत. जे लोक खरंच खूष त्यांच्यात मी सहभागी नाही होऊ शकत. पण जर सुरक्षारक्षकांनीच जर कायदा आपल्या हातात घेण्यास सुरुवात केली, तर आपल्यापैकी कुणीच सुरक्षित नाही. 

कंगना रणौतचे प्रकरण काय आहे?

दिल्लीला जाण्यासाठी 6 जून रोजी कंगना रणौत मंडीहून चंदीगड विमानतळावर पोहोचली होती.  सुरक्षा तपासणीदरम्यान कंगना रणौतला सीआयएसएफची जवान  कुलविंदर कौरने तिच्या कानशिलात लगावली. कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ कुलविंदरने कंगनाला मारले. कुलविंदरला सेवेतून निलंबित करण्यात आले असून तिची चौकशी होणार आहे. 

ही बातमी वाचा : 

Kangana Ranaut Slap Case : कानशिलात लगावल्याची घटनेची कंगनाकडून अतिप्रसंग आणि इतर गुन्ह्यासोबत तुलना, म्हणाली त्या लोकांनी आता.....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंचा बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंचा बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
NCP Crisis: घड्याळ चिन्हाच्या लढाईत अजित पवारांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
Kerala IAS Officer : एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDilip Walse Patil : पवारांची तोफ आंबेगावमध्ये धडाडणार,मानसपुत्र दिलीप वळसे म्हणतात...Paramveer Singh On Justice Chandiwal : माझ्याकडे असलेले पुरावे मी दिले; परमबीरसिंह यांचं स्पष्टीकरणAnil Deshmukh On Justice Chandiwal : न्या. चांदीवालांच्या गौप्यस्फोटांवर अनिल देशमुखांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंचा बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंचा बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
...तर मला भरचौकात फाशी द्या, अजित पवारांच्या उमेदवाराचं भावनिक वक्तव्य; आंदोलनात घर जाळल्याचंही सांगितलं
NCP Crisis: घड्याळ चिन्हाच्या लढाईत अजित पवारांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची 'ती' मागणी फेटाळली
Kerala IAS Officer : एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
एक मुस्लिम अन् एक हिंदू अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप करून अधिकारीही अॅड केले; दोन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची तत्काळ उचलबांगडी
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Supreme Court on Bulldozer Action : घर पाडता, तर तो शेवटचा पर्याय होता हे सिद्ध करा, अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही; सुसाट झालेल्या 'बुलडोझर' कारवाईवर सर्वोच्च 'बुलडोझर'!
घर पाडता, तर तो शेवटचा पर्याय होता हे सिद्ध करा, अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही; सुसाट झालेल्या 'बुलडोझर' कारवाईवर सर्वोच्च 'बुलडोझर'!
महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
महाराष्ट्र कोणाच्या बापाचा आहे का? माझं नाव घेतलं की हिंदू मुस्लीम करता येतं, मनोज जरांगे पाटलांचं नाव घ्या; ओवेसींचा फडणवीसांवर जोरदार पलटवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्नशील, राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्नशील, राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
Embed widget