एक्स्प्लोर

Kangana Ranaut Slap Case : कानशिलात लगावल्याची घटनेची कंगनाकडून अतिप्रसंग आणि इतर गुन्ह्यासोबत तुलना, म्हणाली त्या लोकांनी आता.....

Kangana Ranaut Slap Case : कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपल्या टीकाकारांना आणि त्या महिला जवानाचे कौतुक करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

Kangana Ranaut Slap Case : कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफच्या महिला जवानाला पाठिंबा देणाऱ्यांवर अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) आपला संताप व्यक्त केला आहे. कंगनाने या घटनेची तुलना ही थेट बलात्कार, हत्येच्या गुन्ह्याशी केली. कंगनाने  सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपल्या टीकाकारांना आणि त्या महिला जवानाचे कौतुक करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनी या घटनेनंतर लगेच कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने कंगनाने संताप व्यक्त केला होता. 

कंगनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये कंगनाने म्हटले की, प्रत्येक बलात्कारी, खूनी किंवा चोराकडे गुन्हा करण्यासाठी नेहमी भावनिक, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अशी अनेक कारणं असतात. कधीही कोणताही अपराध हा कारणाशिवाय होत नाही. तरीही त्यांना दोषी ठरवले जाते आणि शिक्षा सुनावली जाते असे कंगनाने म्हटले. तिने म्हटले की, पण लक्षात ठेवा की कोणाच्याही खासगी आयुष्यात येणे, परवानगीशिवाय हात लावणे किंवा हल्ला करणे जर योग्य असेल तर बलात्कार व हत्या यामध्येही काही गैर नसावे असे तिने म्हटले. 

कंगनाने पुढे म्हटले की, तुमची मनोवृत्तीदेखील अशी असेल तर तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य तपासून पाहा. योगा, ध्यान अशा गोष्टींचा अवलंब करावा. अन्यथा तुमचे आयुष्य कठीण होईल असेही कंगनाने म्हटले. एखाद्याबद्दल इतकी घृणा आणि ईर्ष्या मनात ठेवू नका असा सल्लाही कंगनाने दिला. 

कानशिलात लगावणाऱ्या जवान महिलेविरोधात एफआयआर

चंदिगड विमानतळावर कंगना रणौतच्या कानशिलात लगावणारी  महिला जवान कुलविंदर कौरविरोधात  एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, तिच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली नाही.  

कंगना रणौतचे प्रकरण काय आहे?

दिल्लीला जाण्यासाठी 6 जून रोजी कंगना रणौत मंडीहून चंदीगड विमानतळावर पोहोचली होती.  सुरक्षा तपासणीदरम्यान कंगना रणौतला सीआयएसएफची जवान  कुलविंदर कौरने तिच्या कानशिलात लगावली. कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ कुलविंदरने कंगनाला मारले. कुलविंदरला सेवेतून निलंबित करण्यात आले असून तिची चौकशी होणार आहे. 

इतर संबंधित बातमी :

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget