एक्स्प्लोर

Samashti Award Announced: नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर; जावेद अख्तर, संदिप तामगाडगे, राजू परुळेकर यांचा विशेष सन्मान

Samashti Award Announced: विचारविश्वातील ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांना ‘सत्यशोधक उपाधी’ प्रदान करण्यात येणार आहे. समष्टी पुरस्कारांची यादी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांना मानवंदना आहे. 

Samashti Award Announced: मुंबई : विचार, विद्रोह, शब्द, संवेदना आणि कृती यांचा संगम घडवणाऱ्या समष्टी फाउंडेशनच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. विचारविश्वातील ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांना ‘सत्यशोधक उपाधी’ प्रदान करण्यात येणार आहे. समष्टी पुरस्कारांची यादी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांना मानवंदना आहे. 

पुरस्कारप्राप्त मान्यवर आणि त्यांचे क्षेत्रनिष्ठ योगदान

जावेद अख्तर : नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार
(साहित्य आणि भाषाशास्त्रात त्यांनी दिलेले 50 वर्षांचे अमूल्य योगदान…)

संदिप तामगाडगे, IPS, DIG Nagaland State Police : नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार
(पोलीस सेवेतील प्रामाणिकता आणि सिकल सेल सारख्या आजाराशी लढा देण्यासाठी उभारलेले मूलभूत काम)

राजू परुळेकर : समष्टी ऊलगुलान पुरस्कार
(मराठी सार्वजनिक विचारविश्वात स्वतंत्र, निर्भीड आणि बिनधास्त मतप्रदर्शनाची परंपरा जोपासणारे)

डॉ. श्यामल गरूड : समष्टी गोलपीठा पुरस्कार
('कनातीच्या मागे' या ग्रंथासाठी तसेच मराठी भाषा आणि आंबेडकरी साहित्यातील योगदानासाठी…)

डॉ. अमोल देवळेकर : समष्टी निर्मिक पुरस्कार
(आरोग्यसेवेत केलेले अमूल्य काम)

अॅड. दिशा वाडेकर : समष्टी मूकनायक पुरस्कार
(दोनशे वर्ष जुना जातीय कायदा मोडून काढत ऐतिहासिक लढ्याचं नवं पर्व रचणाऱ्या)

11 आणि 12 एप्रिल 2025 : अण्णाभाऊ साठे सभागृह, मुंबई : संपूर्ण दिवस 'समष्टी'मय
दोन दिवस, दोन दिशा - पण एकच ध्येय: समाज-परिवर्तनाची सर्जनशील यात्रा.
11 आणि 12 एप्रिल 2025 रोजी मुंबईतील अण्णाभाऊ साठे सभागृहात दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत 'सारं काही समष्ठीसाठी' सोहळा रंगणार आहे. यंदा या सोहळ्याचं आठवं वर्ष. या दोन दिवसांत कला, साहित्‍य, सिनेमा, सामाजिक चर्चा आणि जाणीवांचा आवाज असं सर्वकाही एकत्र येणार आहे.

Samashti Award Announced: नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर; जावेद अख्तर, संदिप तामगाडगे, राजू परुळेकर यांचा विशेष सन्मान

कार्यक्रमाचे ठळक आकर्षण:

  • अक्षय शिंपी यांची हृदयस्पर्शी दास्तांगोई सादरीकरण
  • रसिका आणि कृतिका बोरकर यांचा संगीत कार्यक्रम
  • वरुण सुखराज, सुमेध, मयुरेश कोण्णूर यांचा आशिष शिंदे यांच्यासोबत संवाद
  • सुकन्या शांता, दीपा पवार, अलका धुपकर, एड. दिशा वाडेकर यांच्यासोबत परिसंवाद
  • 'तुही यत्ता कंची'- हेमंत ढोमे, मंदार फणसे, प्रज्ञा पवार 
  • आणि विशेष सादरीकरण: सत्यशोधक जलसा
  • चित्र आणि शिल्प प्रदर्शन : मालविका राज, सिद्धेश गौतम, कैलास खानजोडे, प्रशांत कुवर, रोहीणी भडांगे, स्वप्ना पाटसकर विक्रांत भिसे आणि लक्ष्मण चव्हाण

समष्टी म्हणजे फक्त पुरस्कार नव्हे - तो एक वैचारिक सोहळा 

समष्टी फाउंडेशनने गेली आठ वर्षं सतत प्रयत्न केले आहेत की समाजातल्या वास्तव प्रश्नांना भाषा, गीत संगीत आणि कलाकृतींचा वापर करून अभिव्यक्त करण्याची संधी तळागाळातील प्रत्येकाला उपलब्ध व्हावी. ही परंपरा जपताना समष्टी पुरस्कार म्हणजे संवेदनशीलतेच्या आणि जबाबदारीच्या गाठी बांधणाऱ्या लोकांचा सन्मान आहे. सर्व विचारप्रवण नागरिकांना आणि माध्यम प्रतिनिधींना या पर्वसोहळ्याला उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण दलित पँथरचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. स्वप्नील ढसाळ यांनी सर्वांना केलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Embed widget