एक्स्प्लोर

Sadak 2 Trailer : रोमान्ससह अॅक्शनचा तडका, सडक 2 चा दमदार ट्रेलर लॉन्च

Sadak 2 Trailer Launch : महेश भट्ट यांचा बहुप्रतीक्षीत सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर अखेर लॉन्च झाला आहे. डीस्ने हॉटस्टारवर हा चित्रपट 28 ऑगस्टला रिलिज होणार आहे. संजय दत्त, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर या सिनेमात दिसणार आहेत.

Sadak 2 Trailer Launch :  नेपोटिझमची गडद किनार असलेला महेश भट्ट यांचा बहुप्रतीक्षीत सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर अखेर लॉन्च झाला आहे. डीस्ने हॉटस्टारवर हा चित्रपट 28 ऑगस्टला रिलिज होणार आहे. संजय दत्त, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर या सिनेमात दिसणार आहेत.  इतक्या वर्षानंतर सडकचा दुसरा भाग येतो आहे. महेश भट्ट या सिनेमाचे दिग्दर्शक असून हा सिनेमा 28 ऑगस्टला डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. कालच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज होणार होता, मात्र संजय दत्तला कॅंन्सर झाल्याची माहिती समोर आल्याने काल ट्रेलर रिलिज झाला नाही. ट्रेलरमध्ये आलिया-आदित्यची लव्ह केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. प्रेम, रोमांन्स आणि अॅक्शनने भरपूर असा हा चित्रपट असल्याचे ट्रेलरवरुन लक्षात येत आहे.
सडक या सिनेमानं कमालीची लोकप्रियता मिळवली होती. त्या सिनेमात पूजा भट्ट, संजय दत्त, सदाशिव अमरापूरकर यांच्या भूमिका होत्या. सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेली महाराणी कमालीची हिट ठरली होती. आता सडक 2 मध्ये महाराणीसारख्याच असणाऱ्या पात्राच्या भूमिकेत मराठमोठा मकरंद देशपांडे दिसून येत आहे.
1991 मध्ये आलेल्या पहिल्या भागात संजय दत्त आणि पूजा भट्ट ही जोडी रसिकांना दिसली होती. ती जोडी या सिनेमात असणार आहे. खरंतर पहिल्या पोस्टरपासूनच सडक 2 वादात सापडला होता. पहिल्या पोस्टरवरून काही लोकांनी कोर्टात धावही घेतली होती. हिंदू लोकांच्या भावना दुखावल्याचा ठपका यावर ठेवण्यात आला होता. दुसऱ्या पोस्टरमध्ये एक मोठा रस्ता दिसत असून तीन व्यक्तिरेखा या रस्त्यावरून चालताना दिसत होत्या.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यात महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्या नातेसंबंधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. शिवाय, नेपोटिझममध्ये महेश भट्ट, आलिया भट्ट यांचं नावंही येत होती. याच पार्श्वभूमीवर सडक 2 चित्रपट प्रदर्शित होण्याला महत्व आहे.
पाहा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
Embed widget